या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झणजे आमच्या प्रतिपक्ष्यांच्या ह्मणण्याप्रमाणे बहस्पताचे ह्मणणे सर्व युगांस सामान्यतः सारखे लागू होते. यास्तव मनुसंहिता सत्ययुगांत मात्र मुख्य प्रमाण, इतर युगांत नव्हे, हे मान्य केले पाहिजे. आणि मनुसहितेस विरुद्ध अ. शा स्मृतीस अनुसरून हल्ली किती एक गोष्टींचे संप्रदाय. लोकांत चाल आहेत, यावरून मनुसंहिता कलियुगांत मुख्य प्रमाण नव्हे हे उघडपणे सिद्ध होते. वर लिहिलेले संप्र. दाय असे: Bio मनूने हटले आहेत्रिंशद्वर्षो वहेत् कन्यां त्वां द्वादशवार्षिकी । वोटवर्षी वा धर्मे सीदति सत्वरः ॥ ९.९४. तीस वर्षांच्या पुरुषाने बारा वर्षांची आपल्या मना अशी कन्या वरावी, किंवा चोवीस वर्षांच्या परु. आठ वर्षांची कन्या वरावी. हा नियम मोडणारास पातक लागते." अष्टवर्षा भवेद्रौरी नववर्षा त रोहिणी । दशमे कन्यका प्रोक्ता अत ऊच रजस्वला । तस्मात् संवत्सरे प्राप्ते दशमे कन्यका बुधैः । प्रदातव्या प्रयत्नेन न दोषः कालदोषतः। "आठ वर्षांच्या मुलीस गौरी, नऊ वर्षांच्या मुलीस रोहि णी आणि दहा वर्षांच्या मुलीस कन्या अशा संज्ञा आहेत आणि दहा वर्षा नंतर कन्या रजस्वला होय. यास्तव क न्येस दहावें वर्ष लागले झणजे कसेंही करून कन्येचा वि

  • ही वचने उद्वाहतत्वांत आहेत.