सांख्यविवेकगभस्ति । पूर्ण उगवला ज्याचे चित्तीं । तेथ विकल्पाची अंधारी राती । कैशा रीतीं उरेल ॥ जें साराचे निजसार । जै गुह्य ज्ञानभांडार । जें कां विवेकरत्नाकर । ते सांख्य साचार उद्धवा ॥
–श्रीएकनाथ.