४०. प्रमाण मराठी : खूप शिकून मोठी होतात.
कोकणी : बरीच शिकून मोठी होत्यात.
वारली : खूप शिकून मोठी होतात.
ढोरकोळी : खूप शिकून मोठी होतात.
४१. प्रमाण मराठी : तू काय काय जेवतो.
कोकणी : तु काय काय जेवतोस.
वारली : तू काय काय खातो.
ढोरकोळी : तू काय काय खातो.
४२. प्रमाण मराठी : आज काय जेवला सांग?
कोकणी : आज काय जेवलास सांग?
वारली : आज काय खाल्ल सांग?
ढोरकोळी : आज काय खाल्ला सांग?
४३. प्रमाण मराठी : तुला बरं वाटत नाही का?
कोकणी : तुलं बेस नाय का?
वारली : तुल बर वाटत नाय का?
ढोरकोळी : तूलं बेस आहे का नाय?
४४. प्रमाण मराठी : काय तुझ दुखते सांग.
कोकणी : काय तुझ दुखतं सांग.
वारली : तझ काय दुखत आहे काय, काय?
ढोरकोळी : काय तुझा दुखतं? सांग.
४५. प्रमाण मराठी : कोणाला तब्येत दाखविली.
कोकणी : कोणालं तबेत दावली.
वारली : कोणालं तब्येत दाखविली?
ढोरकोळी : कोणालं तब्येत दाखिवलीस?
४६. प्रमाण मराठी : औषध घेतल का? कोणी दिल?
कोकणी : औषध घेतलास काय कोणी दिल्हा?
वारली : दवा घेतलात का? कोणी?
ढोरकोळी : औषध घेतल का?