या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वदकालनिर्णय. तेषां पूर्वपक्षे सुत्या संपद्यते पूर्वपक्षे मासाः संतिष्ठमाना यन्ति पूर्वपक्ष उत्तिष्ठन्ति तानुत्तिष्ठतः पशवः ओषधयोऽनूत्तिष्ठन्ति तान्कल्याणी बागभिवदत्यरात्सुरिमे सत्रिण इति ते राध्नुवन्ति ॥१४॥ तां० ब्रा० ५-९. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळांतील वृषाकपीचे सूक्त. विहि सोतोरपेक्षत नेद्र देवममंसत । यत्रा भदद्वृषाकपिर्यः पुष्टेषु मत्सवा विश्वस्मादिद्व उत्तरः ॥ १ ॥ ( ह्या सूक्तांत इन्द्र, इन्द्राणी व वृषाकपि यांचा संवाद वर्णिला आहे. परंतु यांतील निरनिराळ्या ऋचा कोणा कोणाच्या तोंडी घालावयाच्या या संबंधानें टीकाकारांमध्ये मतभेद आहे. सायणाचार्य पहिली ऋचा इन्द्राच्या तोंडी घालितात, परंतु माधवभट्ट हे ती इन्द्राणीची आहे असें ह्मणतात असें सायणाचार्यानींच सांगितले. आहे.) इन्द्राणी इन्द्रास ह्मणते. माण अर्थ: स्वामी वषाकपि ज्या ठिकाणी (सोमाची ) समृद्धि असलेल्या यज्ञांत हृष्ट होतो, ( त्या ठिकाणी यजमान ) सोमाभिघवापासून परावृत्त होऊन इन्द्र देवाला मानीत नाहीसे होतात. ( तथापि ) माझा सखा इन्द्र विश्वाच्या उत्तरभागींच आहे ॥ १ ॥ परा हीन्द्र धावसि वृषापेरत व्यथिः । नो अप्रविन्दस्य॒न्यत्र सोमपीतये विश्व० ॥२॥