पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/125

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १२१ आपले हे अनुमानविषयक मत निर्दोष आहे असे दाखविण्या करितां अनुमानवादी पुनः ह्मणतो कीं:--यत् तु अनैश्वर्यादि-आपादनेन धर्म-विशेष–विपरीत–साधनत्वं उनीतं, तत् अनुमान-वृत्त-अनभिज्ञत्व-निबन्धनम् । सपक्षे सह-दृष्टानां सर्वेषां कार्यस्य अहेतु-भूतानां च धर्माणां लिंगिनि अप्राप्तेः । एतत् उक्तं भवति । केनचित् किंचित् क्रियमाणं स्व-उत्पत्तये कर्तुः स्व-निर्माण–सामथ्र्य स्वउपादान-उपकरण-ज्ञानं च अपेक्षते । न तु अन्यअसामर्थ्य अन्य-अज्ञानं च, हेतुत्व-अभावात् । स्व-निर्माणसामर्थ्य-स्व-उपादान-उपकरण-ज्ञानाभ्यां एव स्व-तत्पत्तौ उपपनायां, संबन्धितया दर्शनमात्रेण अकिंचित्करस्य अर्थअन्तर–अज्ञानादेः हेतुत्व-कल्पना-अयोगात् ।....अतः कार्यत्वस्य असाधकानां अनीश्वरवादीनां लिंगिनि अप्राप्तिः, इति न विपरीत-साधनत्वम् ॥ (श्रीभाष्य, १।१।३ ) ह्मणजे, “ या वर जर प्रतिपक्षी असे ह्मणेल की, इतर काय वरून अनुमित जे त्यांचे कर्ते, त्यां पैकी प्रत्येकाच्या ठिकाणी अनैश्वर्यादि दोष असतात; ह्मणून जगरूप कार्या वरून अनुमित केला जाणार जो जगत्कर्ता त्याच्या मध्ये देखील, सर्वज्ञता सर्वशक्तित्व इत्यादि धर्मी विरुद्ध असे, अनैश्वर्यादि दोष आहेत असे मानावे लागेल. परंतु जो मनुष्य हा आक्षेप घेईल त्याला अनुमान झणजे काय हेच माहीत नाही असे सिद्ध होते. कारण कांहीं कार्यंच्या कर्त्या मध्ये ती कार्ये उत्पन्न करण्याला अनावश्यक असे कांहीं धर्म आढळतात, ह्मणून ते धर्म प्रत्येक कार्याच्या कर्त्या मध्ये असले पाहिजेत असे मानित