पान:व्यवहारपद्धति.pdf/11

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाटणकर यांनी ममतापूर्वक प्रोत्साहन देऊन, पुस्तक संस्थेस आर्पण करण्याची संमति दिली. व समर्थविद्यालयाच्या सर्व शिक्षक व चालक मंडळीने माझ्या अल्प सेवेचा व ग्रंथरूपी उपायनाचा सन्मानपूर्वक स्वीकार करून किंचिहिरण्यपुष्पदक्षिणेनेही माझा परितोष केला, यास्तव मी वरील सर्व सदृहस्थांचा फार फार आभारी आहे. मी व्यवहारपद्धति नामक या पुस्तकाचे सर्व हक्क समर्थविद्यालयास स्वसंतोषाने अर्पण केले आहेत. } कृष्णाजी भिकाजी पळनिटकर. मिति, आषाढ शुद्ध५ ग्रंथकता. शके, १८३१. मुंबई,