पान:व्यवहारपद्धति.pdf/293

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कठिणशब्दांचा कोश. गोष्पदोपम-वि. गाईचे पाऊल चिखलात रुतलें असतां त्यांत में पाणी सांचते त्याची उपमा ज्यास आहे असा. ज जहामर्दी-ना. शूरत्व (जवानमर्द या शब्दाचा अपभ्रंश आहे.) जलशा-ना. समारंभ ( हा जलूश शब्दाचा अपभ्रंश आहे ) जिव्हारी-ना. म. तगारो-ना• थाळी, ताद। तसनस-ना. नासधूस, नासाडी. तैवजी-(सामान) वि. पानसुपारी संबंधी. त्राटक-वि. तेकडा, काता, संक्षिप्त. दु. दर्जा-ना. पदवी, अधिकार, पायरी. दारपरिग्रह-ना• गृहस्थाश्रमस्वीकारणे, खीशी लग्न लावणे, नवरीला वरण, दारपरिचय-ना. स्त्रीची आराधना, स्त्रीसेवा. दिलजमाई-ना. मनमिळणी, समजूत घालणे. द्विजाति-ना. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य या तीन वणचे परुष, दुधखळा-वि. तान्ह्या लेकराप्रमाणे असमंजस,नेणता,वालिश,अज्ञान दुर्भद्य, वि. फोडण्यास कठीण, न फुटणारा. दुईयवि. न समजणारा, जाणण्यास कठीण. दौहित्र-ना. मुलीचा मुलगा. धारातीर्थी-( पडणे ) ना. लढाईत शस्त्राच्या धारेने मरून स्वर्गा जाणे. धुरीण-वि . भुरा = गाडीचे जं, ते वाहणारा तो धुरीण, ह्यावरून कार्यभार वाहणारा पुरुष, कार्यकर. नः । नर्मपरिहास-ना, थहा, मस्करी. । नामशेषु-चि. फक्त नावच उरले आहे ज्याचे असा,