पान:व्यवहारपद्धति.pdf/39

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ व्यवहारपद्धति. [ प्रकरण ८-१०॥, व्यवहारासबंधी कामधंदा. १०॥–११, ब्राह्मणांनी माध्यान्हसंध्या व नैवेद्य, वैश्य देव वगैरे. ११-१२, भोजन व तांबूलग्रहण वगैरे. १२-१, किंचित् आराम व वामकुक्षी वगैरे. १-२॥, भागवतरामायणादि ग्रंथाचे अवलोकन, इतर विद्याव्यासंग व वर्तमानपत्रे वाचणे वगैरे. ३॥-५॥, व्यवहारसंबंध कामधंदा. ५॥–६, देवदर्शन व रपेट वगैरे. ६-७, ब्राह्मणांनी सायंसंध्या, स्तोत्रपाठ, धूपारती इत्यादि. ७-७॥, भोजन. । ७॥–८, तांबूलग्रहण व मंडळीसहवर्तमान संभाषण. ८-९॥, जमाखर्ची व चिटणिशी लेखन. ९॥-१०, झालेल्या कामाचे मानसिक पर्यालोचन व दु४ . सरे दिवसाच्या कामधंद्याची योजना. १०-११, मित्र व विश्वास सेवक यांच्या द्वारें गांवांतील कुटाळ लोकांचे बेत व खलबते इत्यादि गो धींचा गुप्तरीतीने बित्तम शोध राखणे. ११-५॥, निद्रा. ही पूर्वरात्र गत झाल्यावर पुढच्या दोन प्रहर रात्रींत घ्यावी, व पहाटेच्या प्रहरी उठून धर्मार्थाचे चिंतन करावें. “कञ्चिद्दौ