पान:व्यवहारपद्धति.pdf/94

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ २.] बलाबल विचार. मुखानेच कबूल झाल्यासारखे होत नाहीं काय ? जो आळशी पुरुष दैवावर भरवसा ठेवून हटवादीपणाने कांहीं उद्योग करीत नाहीं, तो निश्चयाने नाश पावतो. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” असें ह्मणून केवळ दैवपर होणें रास्त नाहीं. उद्योग करूनही दुर्दैवाने फलप्राप्ति न झाली तर धीर पुरुष, मजला जेवढे करणे शक्य होते तेवढे मी सर्व केले आहे, असे मनांत आणून आपल्यास दोषी समजत नाहीं. उद्योगास आरंभच न केला तर फल प्राप्त होणार कसे ? व आपल्या अंग कर्तृत्व आहे किंवा नाही याचा निर्णय होणार तरी कसा ? तस्मात् पराक्रम हा केलाच पाहिजे. उद्योगाहून अन्य, असा कोणी फलदाता ईश्वर निराळा आहे, असे मानिलें तरी तो ईश्वैर क्रियावानासच फल देतो, आळशास देत नाहीं. । यो हि विष्टमुपासीनो निर्विश्रेष्टः सुखं शयेत् ।। भवसीवेत्सबुर्बुद्धिरामो घट इवोके ॥ १४ ॥ १ वनपर्व, तथैव हठतुर्वद्धिः शक्तः कर्मण्यकर्मकृत्। आसीत ( अ० १३. न चिरंजीवेदनाथ इव धुर्बलः ॥ १९ ॥ । २ यदन्यःपुरुषः कुर्यात्तत्कृतं सकलं मया। तच्चेदंफलमस्माकमपराध न मे क्वचित् ॥ इति धीरोन्ववक्ष्यैवनात्मानं तत्र गर्हयेत् । ४८ । ४९ वनपर्व, अ० ३१. ३ अस्ति चेसीश्वरः कश्चित्फलरुप्यन्यकर्मणाम् । कर्तारं भजते सोऽ पि नस्पकर्तुः प्रभुई सः ।। भागवत दशमस्कंध, अ० १४.