पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महट गज्य माहित्य आणि मास्कृति मंडळ PRER विज्ञान व तंत्रज्ञान खंड आपटे, अच्युत शंकर वापर सुरू झाल्यानंतर यांचा जन्म सांगली त्याकरिता लागणारे जिल्ह्यातील जमखिंडी येथे संशोधनही याच झाला. त्यांचे माध्यमिक प्रयोगशाळेत सुरू करण्यात शिक्षण जमखिंडी येथे झाले, आले. तसेच महाविद्यालयीन शिक्षण विविध उद्योगधंदे, तसेच स.प. महाविद्यालय, पुणे येथे इतर सरकारी खात्यांमधून झाले. त्यांना महाविद्यालयात अणया अशा प्रकारच्या रासायनिक अनेक पारितोषिके मिळाली. विश्लेषण पद्धतीची गरज त्यांनी १९४२ सालच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग भासल्यास त्यांना मदत करण्याचे, तसेच तेथील घेतल्यामुळे त्यांना कारावास घडला. तथापि, तुरुंगातून प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना शिक्षण देण्याचे कामही डॉ. सुटल्यावर ते थेट बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आठवले यांच्या प्रयोगशाळेत केले गेले. सायन्समध्ये डॉ. होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आठवले एक कार्यक्षम प्रशासक व शास्त्रज्ञ 'मेसॉन फील्ड्स' या भौतिकशास्त्रातल्या विषयावर होतेच; पण ते एक उत्तम शिक्षकही होते. भाभा अणू संशोधन करू लागले आणि पुढे त्यांनी पीएच.डी. पदवी संशोधन केंद्रात भरती होणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी विश्लेषण मिळवली. मात्र स्वतंत्र गणिती संशोधनास वाहून रसायनशास्त्राकरिता त्यांनी एक अभ्यासक्रम तयार केला घेण्याची प्रज्ञा असताना, १९४९ सालापासून व या प्रशिक्षणावर चांगले नियंत्रणही केले. खडकवासला येथल्या भारत सरकारच्या केंद्रीय डॉ. आठवले हे उत्तम संघटक होते. याचे प्रत्यंतर जलविद्युत संशोधन संस्थेच्या गणित विभागात संशोधन त्यांनी संपादित केलेल्या 'अणुयुग' या पुस्तकावरून अधिकारीपदाची त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली, ती दिसून येते. अणू संशोधन केंद्रातील वेगवेगळ्या पंधरा १९७९ साली संगणक विभागप्रमुख म्हणून पायउतार विषयात संशोधन करणाऱ्या मराठी भाषक शास्त्रज्ञाच्या होईतो, त्यांनी समर्थपणे निभावली. तीस वर्षांच्या या मदतीने त्यांनी हे पुस्तक तयार केले व महाराष्ट्र राज्य कार्यकाळात अनेक समाजोपयोगी समस्यांची उकल साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे त्याचे प्रकाशन केले करण्यासाठी अथक प्रयत्न करून अच्युतरावांनी गणिती गेले. आजतागायत 'अणुशक्ती' या विषयावरील प्रतिकृतीच्या (मॅथेमॅटिकल मॉडेल्स) अनेकविध प्रणाली मराठीतील ते एकमेव व परिपूर्ण पुस्तक आहे. निर्माण केल्या. त्यापैकी काही तर आव्हानात्मक होत्या. __ - डॉ. श्री. बा. मनोहर अशा गणिती प्रतिकृती विकसित करून संशोधनाच्या या संदर्भ : क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रगतीचा भारत सरकारने गौरवपूर्ण १. सुंदरम्, सी.व्ही. आणि इतर; 'अॅटॉमिक एनर्जी इन उल्लेख केला आहे. इंडिया-५० इयर्स'; १९९८. या प्रतिकृतींचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी संगणकाची आवश्यकता होती. मात्र १९६० सालच्या आपटे, अच्युत शंकर दशकात भारतात तुरळक ठिकाणीच ते उपलब्ध होते. गणितज्ञ त्यांपैकी मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेत ८ नोव्हेंबर, १९१९ - ७ जानेवारी २००० असलेल्या संगणकावर डॉ. आपटे यांच्या प्रतिकृती कुशाग्र बुद्धिमत्तेचे वरदान आणि गणित विज्ञानात अभ्यासता आल्या. पुढे १९७० सालच्या दशकात या सर्जनशील प्रतिभा असणाऱ्या डॉ. अच्युतराव आपटे कामात त्यांनी झपाट्याने लक्षणीय प्रगती केल्यामुळे, शिल्पकार चरित्रकोश