पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उदगावकर, भालचंद्र माधव विज्ञान व तंत्रज्ञान खंड ज्या त-हेने अमायनो आम्लांची गणिती अचूकतेने उदगावकर, भालचंद्र माधव क्रमवारी लावतो, त्याचे आपणांस ज्ञात असलेल्या भौतिकशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ ज्ञानाच्या संपूर्ण विरोधात रासायनिक दाब, जो या १४ सप्टेंबर १९२७ दुमडण्यास दिशा देतो, त्याविषयी अपूर्ण ज्ञान आहे. 'टाटा मूलभूत संशोधन तसेच ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. संस्था (टी.आय.एफ.आर.) प्रथिनांच्या रचनेचा अपेक्षित नमुना हा शास्त्रातला नावाच्या मुंबईतील 'होलीएस्ट ग्रेल' समजला जातो. याच्यामुळे जीव- आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आयुर्विज्ञानात अविश्वसनीय फायदे मिळण्याची अपेक्षा संस्थेतील ज्येष्ठ प्राध्यापक व आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत या विषयावर लक्ष्य केंद्रीत बुद्धिप्रामाण्याच्या आधारे केले आहे. खऱ्या घटनांवरील निरीक्षणांवर, ज्यामध्ये मराठीतून उत्कृष्ट वैज्ञानिक प्रथिनांचे दुमडणे, उलगडणे, अर्धवट दुमडणे, चक्षुर्वैसत्यं प्रबोधन करणारे भौतिकीचे चालते, हा पूरक व गणनविधीवर आधारित असलेल्या नामवंत संशोधक असलेल्या भालचंद्र माधव प्रतिकृतीजवळ जाण्याचा खरा मार्ग. अगदी लहान प्रथिने उदगावकरांचा जन्म, शालेय आणि महाविद्यालयीन वापरून व जे तंत्रज्ञान नॅनो ते मायक्रोसेकंदात पृथक्करण शिक्षण मुंबईतच झाले. शालेय जीवनातही ते अतिशय मापू शकते, ते वापरून हे विशिष्ट आकार घेण्याचे कोडे हुशार म्हणून गणले गेले. तेव्हाच्या मॅट्रिकच्या सोडवण्याविषयी निर्माण होणारे प्रश्न उदगावकर आणि परीक्षेनंतर दोन वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या इंटर सायन्स त्यांचे सहकारी हाताळत आहेत. प्रथिने हळूहळू आकार परीक्षेत, पहिल्या वर्गात, पहिल्या क्रमांकाने ते उत्तीर्ण घेतात की झटक्या-झटक्यात घेतात? प्रत्येक प्रथिनाचा झाले. त्यांनी अभियांत्रिकीचा मार्ग न निवडता, दुमडण्याचा एकच क्रम असतो का? हे दुमडणे पेशीय बी.एस्सी., एम.एस्सी. या पदव्या उच्च श्रेणीत संपादन स्थितीला किती संवेदनशील असते? अगोदर काय होते? केल्या. प्रा.उदगावकरांनी १९४९ सालापासून आकाराचा बाह्य आराखडा की संपूर्ण तपशील? त्यांची जवळजवळ ४० वर्षे मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन निपुणता त्यांनी, प्रथिन दुमडण्याकडे व अगदी अलीकडे संस्थेमध्येच संशोधन व अध्यापन केले. अपूर्ण दुमडण्याकडे, लावली आहे. या अपूर्ण आपल्या संशोधन कारकिर्दीच्या सुरुवातीस डॉ. होमी दुमडण्याकडे प्रथिने एकमेकांना चिकटून तंतुमय पुंज तयार भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली जरी त्यांनी मूलभूत करतात. अल्झायमर्स हा चेतातंतुम्हासाचा रोग हा त्याचा कणांच्या गुणधर्मासंबंधीचा अभ्यास सुरू केला तरी परिणाम. अल्झायमर्ससारखा रोग का होतो ते शोधण्याचे लवकरच, त्या काळी नव्याने उदयास येणाऱ्या ध्येय उदगावकर आणि त्यांचे सहकारी यांच्यासमोर आहे. अणुऊर्जेच्या संदर्भातील भारतातील विकास व आपल्या वडिलांचा - प्रा.भालचंद्र उदगावकरांचा - संशोधनकार्याकडे ते आकर्षित झाले. १९५३-५५ संशोधनाचा वारसा जयंत उदगावकर समर्थपणे चालवत दरम्यान फ्रान्समधील सॅक्ले येथील अणुशक्ती केंद्रात, आहेत. तत्कालीन आघाडीच्या विचारांसंबंधीचे प्रशिक्षण घेऊन - मृणालिनी साठे / दिलीप हेर्लेकर भारतात परतल्यावर उदगावकरांनी अणुभट्ट्यांतील संदर्भ : विविध आण्विक प्रक्रियांच्या सैद्धान्तिक अभ्यास १. इंडिया टुडे; २७ डिसेंबर १९९९. करणाऱ्या वेगळ्या गटाची, भारतीय अणुसंशोधन २. चाळिसावे अ.भा. मराठी विज्ञान अधिवेशन स्मरणिका, मुंबई विभागात पायाभरणी केली. त्या अंतर्गत अतिउच्च २००५. स्तरावरील ऊर्जेसंबंधीच्या सैद्धान्तिक-भौतिकीच्या शिल्पकार चरित्रकोश