पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खोत, गौतम शशिकुमार संरक्षण खंड जबाबदारी पार पाडली. ही धोकादायक मोहीम पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपली सर्व कौशल्ये यशस्विरीत्या वापरली आणि दोन सैनिकांचे प्राण वाचवले. आपल्या सहकान्यांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांनी स्वत:च्या प्राणांची पर्वा केली नाही. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत दि. २६ जानेवारी २००० या दिवशी त्यांना ‘वीरचक्र' देऊन गौरविण्यात आले. ५१२ शिल्पकार चरित्रकोश