पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/105

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९५ अंक ३ रा. प्रवेश चौथा. Jun स्थळः- अलंकापूर: ( श्रीनिवृत्तिनाथ, श्रीज्ञानेश्वरमहाराज, सोपानदेव व मुक्ताबाई ही आपल्या मठापुढील भिंतीवर श्रीहरीचे भजन | करीत बसली आहेत असा पडदा उघडतो.) निवृत्तिनाथ रामनाममुखींतोएकसंसार॥ येन्हवींअघोरनरकरया॥१॥ संसारनरकरामनामसार ॥ तरलेपामरपातितदेखा ॥ध्रु०॥ अजामेळनामेतरलापतित ॥ नारायणत्वरितआलेतेथे ॥ २॥ हरिनामहचिशास्त्रपैंजयाचें ॥ तयासियमाचे भय नाहीं ॥ ३॥ उघडामोक्षमार्गगोविंदस्मरणे ॥ रामनाम कीर्तनेमोक्षपद ॥ ४ ॥ निवृत्तिसंचीतरामनाममहिमा ।। अवघीच पौर्णिमाहरिपाठे ॥ ५ ॥ सोपानदेवहरिअसेदेहींसर्वकाळसंपन्न ॥ ह्मणोनिचिंतनानिरंतर ॥१॥ हरिविणनाहींहाराबणनाहीं ॥ दिशाद्रुमपाहीबिंबलासे ॥ ध्रु० ॥ हरिविणदेवांनाहीअन्यभाव ।। हरीअसेसर्व देहभावीं ॥ २ ॥ सोपानसांगतुहरिसर्वत्रवस । भाग्यवंतादिसेसर्वकाळ ॥ ३ ॥ मुक्ताबाईनाममंत्रेहरिनिजदासांपावे ॥ ऐकोनीच्यावेझडकरी ॥ १ ॥ सुदर्शनकरिपावेलवकरी । पांडवा साहाकारी श्रीकृष्णरया ॥ ध्रु० ॥ निजानंददावीउघडेवैकुंठ ॥ नामेचिप्रगटआह्मांलागी ॥ २॥ मुक्ताईजीवन्मुक्तहा संसार । हारिपारावारकेलाआह्मीं ॥३॥ ज्ञानेश्वरकाळवेळनामउच्चारितांनाहीं ॥ दोन्हीपक्षपाहीउद्धरती ॥ १ ॥ रामकृष्णनामसर्वदोषाहरण ।। जडजीवातारण