पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/11

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| नाटकांतील पात्रे, ०:0:० श्रीज्ञानेश्वरमहाराज - श्रीअलंकापूर ( आळंदी ) येथील सुप्रसिद्ध अवतारी पुरुष. श्रीनिवृत्तिनाथमहाराज - श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे गुरु व ज्येष्ठ बंधु. सोपानदेव - श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे कनिष्ठ बंधु. मुक्ताबाई - श्रीज्ञानेश्वरमहाराजांची बहीण. सच्चिदानंदबाबा- ह्माळसापूर (नेवासे) येथील कुळकरणी. विसोबाखेचर - श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा आळंदी येथील । प्रमुख निंदक. चांगदेव -तापातारस्थ महासिद्. रामराजा - क-हाडनगराधिपति. सीताबाई - रामराजाची स्त्री. बाळकृष्णा- राजपुत्र. नामदेव - पंढरपूर येथील श्रीपांडुरंगाचा प्रेमळ भक्त. मुद्गलाचार्य - वाराणसी क्षेत्रीं चालू असलेल्या यज्ञाचे यजमान | श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे वडील विठ्ठलपंत, मातोश्री रुक्मिणीबाई व विठ्ठलपंतांचे गुरु श्रीपाद रामानंदस्वामी. । श्रीज्ञानेश्वरमहाराजांस शुद्धिपत्र देण्याकरितां प्रतिष्ठान क्षेत्रीं जमा झालेले चतुर्धर पांडत, बोपदेव पंडित इत्यादि विद्वान् ब्रह्मश्रेष्ठ. । प्रतिष्ठान ( पैठण ), अलंकापुर ( आळंदी ), स्नाळसापुर ( नेवासें ), वाराणसी ( काशी ), पंढरपूर वगेरे क्षेत्रांतील व क-हाड नगरीतील पुरुष व स्त्रिया. चांगदेवांचे शिष्य, सच्चिदानंदबाबांची स्त्री सावित्रीबाई, सीताबाईच्या दासदासी, रामराजाचे कुलगुरु व सेवकजन. मुद्गलाचायांच्या यज्ञाकरितां बाराणसी क्षेत्री सप्तपु-यांतून आलेले विद्वान् बाह्मण. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे समकालीन गोराकुंभारादि संत. व यांशिवाय भजनीलोक, पालखीवाले, वगैरे इतर पात्रे..