पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/112

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ श्रीज्ञानेश्वरमहाराज. चांगदेव- ( जातां जातां ) सोहहोतेंतेकोहंजालें । निजविसरलॅकायसांग ॥ १ ॥ मार्गचुकलाविसरपडिला । वरपडाझालाविषयचोरा ॥ ध्रु० ॥ वटेवरचांगाज्ञानदीपेउजळला ॥ सोहंशब्दों लावियलाबाईयानो ।। २ ।। ( चांगदेव निघून जातात. तेव्हां मागील पडदा पडतो. ) | पाहिला शिष्य-काय रे, स्वामींनी बळी देण्याचे कबूल केले ते ऐकलेंत ना ? आता कोणाच्या जिवावर पाळी येते त कोण जाणे ! | दुसरा शिष्य- मित्रा, याला आता काय उपाय करावा रे ? स्वामींच्या पंक्तीस बसून आपण आजपर्यंत नानाविध पक्वान सेवन केलीं ! आणि स्वामींच्या कृपेने अनेक सुखें भोगिलीं ! पण आतां मात्र आपली धडगत दिसत नाहीं ! । तिसरा शिष्य- मित्रांनो, स्वामींनी आजपर्यंत योगवृत्ताची व्यर्थ दंभ माजवून आपल्याला मोहनी घातली, आणि आपल्या कडून सावरी मंत्राचे अध्ययन करावले ! आणि अशा रितीन आजपर्यंत आपली बुडवणूक करून, आतां अखेर आपल्या प्र णांवर पाळी आणली आहे ! तेव्हां आपलेंच देव खोटे आणि म्हणूनच आपल्याला अशी कुबुद्धेि झाली, असेच आतां झट पाहिजे ! पहिला शिष्य- मित्रांनो, मला एक युक्ति दिसते आहे बुवा दुसरा शिष्य- ती कोणती ? सांग बरें ! | पाहिला शिष्य- अरे, ती हीच की, ही बळीची गोष्ट आपल्या इतर मित्रांच्या कानीं जण्यापूर्वी जावें ! आपण तिघेच पळून गेलो तर स्वामींना दुसरे तेराशे सत्या आपण येथून पळून प्रणव शिष्य आहेत ! त्यांत ज्याचें भरेल तो जाईल ! पण आपण मात्र जर काय करावे, कसे करावे, असा विचार करीत आणखी घटकाभर येथे राहिलो, तर आपल्या तिघांपैकीच एकास बळा जावे लागेल ! तिसरा शिष्य- खरे आहे मित्रा ! अरे, गोमीला पुष्कळ पाय