पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/12

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हे पुस्तक तयार करण्यास घेतलेले आधारभूत ग्रंथ. खाली नमूद केलेल्या ग्रंथांचे मला उत्कृष्ट साह्य झाले, याबद्दल सदई ग्रंथलेखकांचा व प्रकाशकांचा मी फार ऋणी आहे. भक्तिलीलामृत ( महीपति. ) भक्तविजय ( महीपतिसत. ) संतलीलामृत ( महीपतित. ) श्रीभक्तितत्त्वामृत. भक्तिसारामृत ( नरहरि मालुरुत. ) श्रीज्ञानलीलामृत अथवा आळंदीमहात्म्य. श्रीज्ञानदेवाची गाथा ( रा. रा. रा. श्री. गोंधळेकर यांनी छापलेली. ) श्रीनामदेवाची गाथा ( रा. रा. रा. श्री. गोंधळेकर यांनी छापलेली. ) श्रीएकनाथाची गाथा ( रा. रा. रा. श्री. गोंधळेकर वांनी छापलेली. ) श्रीतुकारामाच्या अभंगांची गाथा ( रा. रा. सप्तऋषी व रा. रा. मोतीवाले यांनी छापलेली. ) निळोबारायाची गाथा ( रा. रा. सप्तऋषी व रा. रा. गोडबोले यांनी छापलेली. ) श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे चरित्र ( हरिभक्तिपरायण श्रीपति रघुनाथबोवा भिंगारकररुत्र. ) श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे चरित्र ( रा. रा. बळवंत खंडोजी पारखत. ) श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे चरित्र ( इ. स. १८८४ साली पुणेवैभव छापखान्यांत छापलेले. ) श्रीज्ञानेश्वरविजय ( निरंजन माधव कविझत. ) । नामदेवकृत आदि. नामदेव सार्थ व सटीप ज्ञानेश्वरी ( रा. रा. कृष्णाजी नारायण आढल्ये, एडिटर केरळकोकिळ, यांनी केलेली. ) श्रीज्ञानेश्वरमहाराज यांचा कालनिर्णय व संक्षिप्त चरित्र ( हरिभक्तिपरायण श्रीपति रघुनाथचोवा भिगारकर यांनी भारद्वाजास दिलेलं उत्तर. ) श्री नामदेवचरित्र (माधवराव आप्पाजी मुळे, वाईकरकृत.) वि० त्रि० मोडक.