पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/134

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. प्रवेश दुसरा. स्थळ-क-हाडनगरीजवळचा प्रदेश. ( श्रीनिवृत्तिनाथ, श्रीज्ञानेश्वरमहाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव, गोरा कुंभार, विसोबाखेचर, सावतामाळी, नरहरि सोनार, तेना न्हावी, नरसी मेहता, चोखामेळा, इत्यादि तीर्थयात्रेस निघालेले संत हाती टाळ, विणा, मृदंग व पताका घेऊन भजन करीत प्रवेश करतात.) नामदेवमारगींचालतांउगलॅनचालावें । वाचेसीह्मणावेंरामकृष्णा ॥१॥ छरिबौलाहरिमुकुंदमुरारी ॥ माधवनरहरिकेशराजा ॥ २ ।। ऐसाछंदवाचेसर्वकाळजया । नामाह्मणेतयादोषकैचे ।। ३ ।। नामगाऊंनामध्याऊं ॥ नामावठोबालावाहूं ॥१॥ आह्मीदैवाचे दैवाचे ॥ दासपंढरीरायाचे ॥ २॥ टाळदिंडी घेउनीहातीं ॥ केशवराजगाऊंगीतीं ॥ ३॥ नामाह्मणे लाखोलीसदा ।। अनंतनामेंवाहूंगोविंदा ॥ ४ ॥ हे दीनदयाळा, पतितपावना, भक्तवत्सला, करुणाघना, पंढरीनाथा, तूच माझी जनकजननी, तूच माझा इष्टमित्र, तूच माझे गणगोत, तूच माझे कुलदैवत, तूच माझे व्रततीर्थ, माझा धर्म, अर्थ, काम आणि माझे मोक्षसाधन काय ते तूच ! हे अंतरसाक्ष चैतन्यथना देवा, हे खरे का खोटें, हे तुलाच ठाऊक ! असे असून कांगाकेशवराजामकाललेमाते॥ नयेसीसांगातेसांभाळीत ॥ १ ॥ चिंतातुरथोरपडलोंयेपरजनीं ॥ नदिसेमाझकोणी जिवलग ॥ २ ॥ फुटोनीहृदयहोतीदोनभाग ॥ बहुतउद्वेगवाटताती ॥ ३॥ नामाह्मणेआपुल्याअनाथा सांभाळी ॥ येऊनिहृदयकमळराहेमाझ्या ॥ ४ ।। ज्ञानेश्वर- विष्णुदासा नामदेवा, सावध हो ! सावध हो । अरे, प्रेमजिव्हाळा तुझे पोटीं असतां तूं वरचेवर कां बरें खंती