पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/137

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. १२९ करावी, त्याप्रमाणे तुह्मी सर्वज्ञ असून आंगीं लहानपण घेऊन या गोष्टी मला विचारीत आहां ! पण माता ज्याप्रमाणे आपल्या बालकाच्या बोबड्या शब्दांचे कौतुक करते, तशी तुह्मी ज्ञानमाउली, माझे कौतुक करून माझे सुरव वाढवीत आहा ! ह्मान जसे वडे वांकडे मला बोलता येईल तसे मी बोलतों ! ज्ञानेश्वर-नामदेवा, तुझे प्रेमळ बोल स्वानंदजलरूप आहेत ! तू पंढरीरायाचा अंतरंगभक्त ! तेव्हां तुझे ज्ञान अल्प कसे होईल ? अमृताची सरी जशी दिव्य औषधांनाही येणे कठीण, तशी तुझ्या ज्ञानाची बरोबरी कोणालाही करता येणार नाहीं । तुझे ज्ञान विश्वोद्धार करण्यासही समर्थ आहे ! तुझी रसाळ वचने ऐकण्यासाठी माझे कर्ण उत्कंठित झाले आहेत ! तरी हे भक्तराजा, माझी एवढी आर्त पुरव ! नामदेवसर्वभूतींदयासर्वभार्वेकरुणा ॥ जेथेमीकुंपणामावळला ॥ १ ॥ भजनतयानांववाटेमजोड ।। घेरतेकाबाड येणे वीण ॥ २॥ नमनॉनम्रतानदेखगुणदोष ।। अंतरींप्रकाशवानंदाचा ॥३॥ येरतेंदोभीक जाणावें मायावी ॥ विश्वासी जीवनधरीत्याचा ॥ ४ ॥ ध्यानतयानांवनिर्विकारानि ॥ जेविश्वदेखावठोबास ।। ५ ।। अखंडदृदयंतेचिआठवण ॥ साजिरेसमचरणविटेवरी ॥ ६॥ नादी लुब्धजैशीआसक्तहरीणी ॥ जायविसरूनिदेहभाव ॥ ७ ॥ यापरीतल्लीनदृढराखीमन ॥ या नांववणआवडीचें ॥ ८ ॥ व्यवसायचित्तठेवोनिकृपण ।। लाभाचेचिंतनसर्वकाळ ॥ ९॥ यापरीअखंडव हितविचारण ॥ करिजेमननसत्वशीळ ॥ १०॥ परपुरुषजैसीआसक्तजारिणी ।। नलगेतिचेमनीकानवंदा ।। ११ ।। कीटकभिंगुटीयेजेंअनुसंधान ॥ निकैनिजध्यासनएकवीध १२ ॥ सर्वभावेंएकविठ्ठलचीध्याये ॥ सर्वभूतींपाहेरूपत्याचें ॥ १३॥ सर्वांहूनि निराळारजतमावेगळा ॥ भोगीप्रेमकळतेचिभक्ति ॥ १४ ॥ सत्वाचासुभटुअसंग