पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/157

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• अंक ४ था. १४९ बरं ! प्रभूची मूर्ति ध्यानीं आणून तुझा डोळा सुखानं लागू दे! ( बाळकृष्णाचे चुंबन घेऊन ) मनमोहना। तान्ह्याबाळकृष्णा । कैसागेलासी । हारसदना। चिरसुखशांतिभुवना । बाळाबोलरे॥ नचदेशी। उत्तरकांमातेशीं । माझ्यापाडसा । गुणराशी । मननिट्केलेसीं । बाळाबोल ॥ वेल्हाळा । शीणतुजबह झाला। ह्मणुनीरूसुनी। ममजाळा । धरिलाकांआबोला। बाळाबोलरे ॥ रुपवंता । अलंकारतवआतां । घालूकोणामी । निष्ठुरता । कांधरिलीबाचित्ता । बाळावोलरे ॥ गुणवंता । रागासोडीआतां । सखयाऊठकिरे । तुजातां । कोणपूजिलसंता । बाळाबोल ॥ न्हाऊनी । पूजाकरिंघेवोनी। जाईंसामोरा । ऊठूनी । संताआणीसदनीं । बाळाऐकरे ॥ गुरुराया। सद्भावेंपूजाया । समनींची। पुरवाया। उठिउठिगुणराया। बाळा ऐककिरे ॥ कमळे, मी इतका कंठशोष करते आहे, पण माझं बाळ मला कांहींच किग उत्तर देत नाहीं ! बाळा, आता माझ्या अंगाला कांपरं भरलं ! माझं चित्तरुधिर आटत चाललं ! माझे नेत्र भोबंडाला लागून माझ्या डोळ्यांपुढे अंधारी किरे येऊ लागली ! नी माझ्या तोंडाला कोरड पडला ! बाळा, अजून तरी माझ्याशी बोल किरे ! कमळे, आतां माझं बाळ माझ्याशी कुठलं ग बोलायला ! ते वैकुंठभुवनाला कायमचंच गेलं बरं ! । वेल्हाळा । माझ्याराजसबाळा। देवाहाषिकेशी। सांभ - का । सुखेकल्पकाळा। आणिकनमागेमी ॥ मधुसुदना। माझ्याबाळकृष्णा । चरणठावद्या । यादीना। नेदीजन्ममरणा । आणिकनमागेमी ॥ ( सीताबाई गाणे ह्मणतां ह्मणतां बेशुद्ध होऊन पडते. तिला कमळा सावरते व ' बाईसाहेछ ! सावध व्हा ! सावध व्हा ! ) असे ह्मणते इतक्यांत रामराजा व राजकुलगुरु प्रवेश करतात. )