पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/160

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

૨૨ श्रीज्ञानेश्वरमहाराज. देवीलाही फार शीण झाल्यामुळे, तीही जागच्याजागींच लवंडून, तिचाही आताच डोळा लागला आहे! तरी ती उभयतां जागी होईपर्यंत सद्गुरूंनी माझ्या हातून पूजा ग्रहण करून मला चरणतीर्थप्रसाद द्यावा ! ज्ञानेश्वर- राजा ! बाळकृष्णाला क्षेमालिंगन देण्याकरिता मी फार उत्कंठित झाल आहे ! तरी त्याला जागा ; ; न इकडे घेऊन या ! नामदेवा, बाळकृष्णाला इकडे आणा हे। झणजे ती गोजिरी कृष्णमूर्ति आपण सर्व डोळेभरून पाहून धन्य होऊ ! ( नामदेव बाळकृष्णाला उचलून आणण्याकरितां पुढे होतात, तेव्हां कमळा त्यांना आडवी होते. रामराजा व राजकुलगुरु एकाक जाऊन अधोवन उभे राहतात. )। कमळा- अहो संतमहाराज ! युवराजांचा डोळा नुकताच किहो लागला आहे ! त्यांची झोपमोड करूं नका ! त्याचा झापमाड झाली तर ते रडून रडून गोंधळ करतील ! ना तुह्मा । मर्थांच्या जिवाला त्यापासून उगीच क्लेश होतील! | नामदेव-अहो बाई, हें बालक नसून हा साक्षात् पढरपूरवासी श्रीपांडुरंग आहे ! तेव्हां या बालकाच्या दर्शनाने आह्माला साक्षात् श्रीपंढरीनाथाचे दर्शन घडणार आहे ! तरी कृपा करून श्रीपांडुरंगाच्या भेटींत आह्मांला अडथळा करू नका ! ( नामदेव बाळकृष्णाला सीताबाईच्या पुढून उचलू लागतात; तव्हा " दूर सरून डोळ्यांना पदर लावून खालीं पहात उभी राहते. नामदेव बाळकृष्णाला हातांवर उचलून घेतात व बाळकृष्णाच्या " माखलेल्या मुखाकडे पाहून एकदम घाबरून ) हाय ! हाय ! वा ज्ञानराया ! यावेळी या श्रीकृष्ण प्रभंनी भेसूर स्वरूप किहाँ धारण केले आहे ! ( बाळकृष्णाला घेऊन श्रीज्ञानेश्वरमहाराजांकडे जातां जातां ) ज्ञानराया, यावेळी प्रभुंनीं नेत्र मिटून घेतले आहेत ! प्रभूचे चलनवलनादि व्यापार बंद पडले आहेत आणि प्रभुंनी तोंड उघडे ठेविलें आहे ! बापा ज्ञानराया, यावरून प्रभुंनी आपणांवर रुष्ट होऊन, ह्या बालकायेचा त्याग करून लौकावरून वैकुंठीं प्रयाण केले, असे मला वाटते ! ( नामद