पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/184

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. देवालयाच्या आत शिरण्याचे महपाप केले, यामुळे श्रीविश्वेश्वरचा क्षोभ होऊन, मला वाटते, देवांनी याची येथे खोडाविडी करून, याला जागच्या जागी विळून टाकला आहे ! अहो आचार्य, तुमच्या समर्न दातविळी उवडी आहे, का बसली आहे, हे तरी बवा एकदां ! । विश्वश्वर- पण काय हो गोविंदबुवा, आचायना ही नसती उठाठेव सांगितली होती कोणी : शिव ! शिव ! आचालन या पापिष्ठाला व्यर्थ व्यर्थ संकटांत लोटलें ! अणि आझांलाही एवढा वेळ निरर्थक शीण दिला ! आतां या अष्टाच्या आगमनाने विटाळलेले हे देऊळ, गंगेच्या कावडी भरून आणून मला धुवून टाकले पाहिजे की नाही ? ( श्रीज्ञानेश्वरमहाराजांस उद्देशून ) अर बावा, असा महंतासारखा उभा काय शाहलास ? अरे तुझ्या अनंत जन्मांच्या वापराशी तुझ्या डोळ्यांपुढे दिवं लागून जर तुला भीति वाटत असली, तर चल आह्मी तुला गंगेत लोटून जलसमाधि तरी देतो ! झणजे, काय गंगापुत्र, पुढच्या जन्मीं तरी हा पुण्यदेहान जन्माला येईल ! | इंडपाणी- अहो पंडे, तुह्मांला काय वेड लागले की काय? अहो, अशा र पातक्याला गंगेत समाधि देऊन, तुह्मीं पवित्र गंगामातेला विटाळ करणार की काय? अहो तुम ठीक आहे; पण उद्या गंगाशुद्धयर्थ मलाच यातायात करावी लागेल ! | मुद्गलाना अहो गंगापुत्र, पंडे, दीक्षित, शास्त्रीबुवा, भटजी, सदुरुसमर्थ था वेळी गुरुचरणमुद्रा हृदयीं आणून ध्यानस्थ झाल आहेत ! तर क्षणभर स्वस्थ राहा, अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे ! बिंदुमाधव०- हाही ! हीही! अहो आचार्य, कसलें ध्यान आणि कसले काय ? अहो, ते पहा या चार प्रसंगाने याच्या सर्वांगाला कसे कांपरे भरले आहे ते ! आणि याचे आठ पहा किती थरथरत आहेत ते ! अहो, नत्र उबडून प्रभूच्या या स्वय लिंगाकडे पाहण्याचेसुद्धा अवसान याच्या अंगी उरले नाहीं ! अहो, याची राम झणण्याची वेळ आली ! आणि तह्मी म्हणता