पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/188

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० श्रीज्ञानेश्वरमहाराज. अंतर्धान पावतात. त्याबरोबर सर्वत्र पडलेला दिव्य प्रकाशही नाहीसा होतो. प्रकाश नाहीसा होतांच श्रीज्ञानेश्वरमहाराज श्रीविवेश्वरांच्या पुढे इंडसइरहे पडले असतांना, सर्व ब्राह्मण यांच्या पायांवर पली डोकी ठेवितात व इतर जन लांबुनच त्यांना साष्टांग नमस्कार घालतात. अनळाने श्रीज्ञानेश्वरमहाराज उठून उभे राहतात. ) | बिंदुमाधव- भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे, ह्मणून अनेक योगी अरण्यवान पतकरून वज्रासनी वसृन, प्रभूनें अखंड ध्यान करितात; कपि, ताप्ती ब्रह्मचर्यबत धारण करून अहोरात्र शिरिकंदरी हरिचिंतनी रत होतात, आणि आझांसारखे मूढ यज्ञयागादिक कर्मे करून जन्मभर यातायात करितात; तरी आह्मांपैकी कोणालाही स्वप्नांत देखील प्रभूचे दर्शन घडत नाही ! परंतु अहो ज्ञानराया, तुह्मी आपल्या अंगाध लीलेने भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन आज आझांला वडवून दिले ! त्यामुळे आमच्या मागील अनंतजन्मांच्या पापराशी दग्ध होऊन गेल्या ! आणि अहो ज्ञानदेवा, आपण साक्षात् वैकुंठवासी प्रभु, मानवदेह धरून आह्मां जड़जीवांचा उद्धार करण्याकरितां या नृत्युलोकावर आला आहां, हे आह्मांस ज्ञानचक्षुर्ने यावेळी स्पष्ट दिस्वं लागले ! हा कालपर्यत अज्ञानाने आमच्या दृष्टीत अंधत्व आल्यामुळे, आपल्या या स्वरूपाची झांला ओळख पटला नव्हती, आणि त्यामुळे आपला आह्मीं व्यर्थ उपहास केला. तरी समर्था, आमच्या या थोर अपराधाबद्दल आह्मांला क्षमा करून, आमच्या मस्तकांवर आपला अभयहस्त ठेवा; ह्मणजे समर्थकृपेच सांगड आह्लीं पोटाखाली घेऊन, हा दुस्तर भवसागर तरून जाऊ ! विरेश्वर०- अहो सरुसमर्था, आह्मी वेदशाखें पठण केला, उपनिषदें झटली, श्रुतींचा अभ्यास केला, पुराणव्युत्पत्ति केला, अग्निकुंडे फुकली, आणि आह्मी ब्राह्मण उच्चवर्ण अशा भ्रांतान आजपर्यंत थोर बंधनात पडलों ! परंतु अहो श्रेष्टा, आमच्या थार भाग्योदयाने तुमचे आज दर्शन झाल्यामुळे, आमची सर्व अर्हता नष्ट होऊन आह्मी पावन झालों! अहो सरु ज्ञानदेवा, आह्मा