पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/193

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १८५ सांडरेहव्यासु ॥ जरितुपाहात्तिवैकुंठिवासुतरितुंजाये पंढरिये ॥ २ ।। आडवाहेभीमातारावयादेहआत्मा ।। पैलथडियेपरमात्मामध्यराहिलापुंडाळकु ॥ यातिहींचे रुशनप्राण्यानाहजन्ममरण । पुनपिआगमनयेथेबोलिलेंचिनाहीं ॥ ३ ॥ पंढरिह्मणिजेभूवैकुंठब्रह्मतंवउभेचिदिसताहेनीट॥ याहरिदासासिवाळवंटजाग्रणसिदघलें ॥ ह्मणोनिकराकरारेक्षीरापातनटानटाकर्तनवृत्त । तेनरमोक्षातेंपावतीऐसेंबोलातिसुर नर ॥ ४ ॥ हेंचोविसामूर्तिचेउद्धरणशिवसहस्रनामासिगहन ॥हेंचिहारहराचेचिंतनविश्वबंद्यमूर्तिते ॥ तोहादेवादिदेवोबरवापांडुरंगसदाशिवाचानिजठेवा॥ बापरखुमादेविवरुपंचविसावाचोविसामूर्तिवेगळा ॥ ७ ॥ ( श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा उपदेश ऐकून सर्व क्षेत्रस्थ सद्गदित अंतःकरण होत्साते श्रीज्ञानेश्वरमहाराजांपुढे आळीपाळीनें लोटांगण घेतात. इतक्यांत वाराणसी क्षेत्रस्थ कांहीं भजनी लोक पालखी घेऊन प्रवेश करतात.) मुद्गलाचार्य- अहो ज्ञानराज, आपलें में सुबोधामृत आह्मांस आज प्राशन करावयास मिळाल्याने आम्ही धन्य झालो! आपल्या सरुवाक्याप्रमाणे वागून आम्ही आपल्या जन्माचे सार्थक करून घेऊ ! तुम्हां जगद्गुरूंच्या चरणापाशी आम्हां सर्व क्षेत्रस्थांचे अखेरचे हेच मागणे आहे की, देव उपचारांचा भुकेला नसतांही, आम्ही आपल्या आवडीप्रमाणे देवपूजेकरितां अनेक उपचार मिळवून, त्या उपचारांनीं जशी देवाची पूजा करितो, त्याप्रमाणे तुम्हां समर्थना सकल ऐहिक गौरव निमल्यवत् असतांही. समथना या पालखीत बसवून गौरवाने यज्ञमंडप घेऊन जाण्या ची आवड आम्हीं मनांत धरिली आहे. तरी सरुसमर्थांनी केवळ आमच्या आवडीकरितां म्हणून, या पालखीत बसून, यज्ञमडपीं चलावें; आणि आमची एवढी आवड पुरवून, यज्ञमंडपीं पूजासनावर बसून, सद्रूंनी आमच्या हातून पूजा ग्रहण करावी !