पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/194

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. ह्मणजे सद्गुरुपूजनाने आमच्या अगणित वापराशी दुग्ध होऊन, सद्भुरुचरणतीर्थप्राशनाने आमचे हे अमंगल देह पुनीत होतील ! | ( श्रीज्ञानेश्वर महाराज पालखीत बसतात. तेव्हा सर्व मंडळी ' जय जय श्रीज्ञानेश्वरमहाराज ! अशी मोठ्याने गर्जना करितात. पालखी उचलून सर्व क्षेत्रस्थ खालील अभंग ह्मणत भजन करीत व आळीपाळीने पालखीस हात लावीत श्रीज्ञानेश्वरमहाराजांना यज्ञमंडपाकडे घेऊन जातात. ) जगद्गुरुज्ञानराजा ॥ प्रगटलाभक्तकाजा ॥ १ ॥ घडेदर्शनजेंयाचें ॥ फिटेभयतें भवाचें ॥ २ ॥ ज्ञानदेवहींअक्षरे ॥ गाताअज्ञानतेनुरे ॥३॥ नित्यस्मरेज्ञानराय ॥ मुक्तिपदत्याअक्षय्य ॥ ४ ॥ प्रवेश चौथा. स्थळ- श्रीवाराणसी ( काशी ) क्षेत्र-मुद्रलाचार्यांचा यज्ञमंडप. ( पडदा उघडून याच अंकांतील पहिल्या प्रवेशांत वर्णन केलेला यज्ञमंडप प्रेक्षकांच्या पुन्हा दृष्टीस पडतो. येथे सर्व क्षेत्रस्थ पालखी खाली उतरून श्रीज्ञानेश्वरमहाराजांस पूजासनावर नेऊन बसवितात; व गंधचंदनादि द्रव्यांनी त्यांचे पूजन करून त्यांच्या गळ्यांत पुष्पमाला घालतात; आणि त्यांच्यापुढे साष्टांग नमस्कार घालून, त्याचा स्तव करून, त्यांच्यापाशी प्रसाद मागतात.) सर्व क्षेत्रस्थ विष्णुस्वरूपागुरुज्ञानदेवा ॥ परब्रह्मदेवादिलाहाती ॥ १ ॥ हृदयीचंद्वैतसारेमावळलें ॥ अद्वैतबाणलेगुरुराया ॥ २ ॥ जैसंकाबोधिलेनै सेवाग्रॅआह्मी ॥ चितपरब्रह्मांठेवूसदा ॥ ३ ॥ जगकर्ताहर्ताएक भगवंत ॥ भावहानिश्चितमनींधलं ॥ ४ ॥ भावेंपुर्जाहरीभावे भजूहरो ॥ हरीसवैखरीवाहूंआह्मीं ॥ ५ ॥ सर्वक्रियाकर्मकरूंकृष्णा| र्पण । नेदूकधमनफआशीं ॥ ६ ॥ रामकणहरी