पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/198

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० श्रीज्ञानेश्वरमहाराज. संतहो, या सत्य, सनातन, श्रुतिशास्त्रप्रतिपाद्य, चतुर्वेद्वंय, अद्वैत, अनंत, लीलानाटकी, आदिनारायण, दीनोद्धारी श्रीपांडुरंगाचा महिमा भी किती वर्णन करावा ! तोहाविठोबानिधान ।। ज्याचेंब्रह्मादिकां ध्यान ॥ ध्रु० ॥ नेणोब्रह्ममार्गचुकलें ॥ उघडेपंढरपुराआॐ ॥ भकॅपुंडलिदेखिले । उभे केलेविटेवरी ॥ १ ॥ । इंक्षीरसागराचेंनिजरूपउँपाहतांपारावयांत्रिभुवनींनसापडेते. आहेबाडेकोडेपुंडलिकाचेआवडी ॥ मेघश्यामधेऊनियांलुंथीजयातेश्रुतिपैवानितीकीर्तेपुराणासीवाइ ॥ तेंपंढरियेउभेअसेकानडेगेमाये ॥ तोहाविठोबानिधान ॥ ज्याचेंज ह्मादिकाँध्यान ॥ ध्रु० ॥ जयातेपाहतांपरतलाआगमुनिगमानाकळेदुर्गम् ॥ सिद्धासाधकांनिरुतेंवर्मनपडेठायाँसर्वथा ॥ तैयापुंडलिकाकोळलेंप्रेमप्रीतीनेंवोळलें। भक्तमातेनेचाळविलेंआधीन केलेंआपणया। जेमायेअविद्येवेगळेगुणत्रयानातळे । काळेगोरेनासांवळेनि रितीनेणवे ॥ जेंद्वैताद्वैताहूानपरतेंतें सुखातेवाढविते । योगीलक्षांलक्षितीज्यातेपरिनेणवेसर्वथा। जेरूपाअरूपावेगळेसहस्त्रनामाहानआगळे ।। परमकृपेचेकोवळेक्रियाकर्माविरहित ॥ जेंबह्मरसाचेंगोठलेतेपंदारप्रगटलें ॥ वापरखुमादेविवरविठ्ठलनामेंआथिलेंचोखडेरया ।। तोहाविठोबानिधान ॥ ज्याचेंब्रह्मादिकांध्यान ॥ ध्रु.॥ रूपपाहतांतरीडोळसु ॥ सुंदरपाहतांगोपवेषु ॥ महिमा पाहातांमहेशु ।। जेणेमस्तकींवंदिला ॥ २ ॥ बरवेंपाउलेपाउले ।। सुंदरसुकुमारपाउलें । शीतळहरीचंपाउलें ॥ गोमटेहरीचेंपाउलें । धुवासिउपदेशिलें ।। तेचित्रल्हास्मरिलें ॥ उपमन्याप्रसनझालें । तेंचिगजेंद्रेचिंतलें ॥ अहल्येसिउद्धरिलें ॥ तेंचिद्रौपदियेधाविनले ॥ यशोदेनेवोवाळिलें । तेंचिगोवर्धनीरंगलें ॥ शकटाअंगींजेउमटलें । तेंचिबळिपृष्ठींशोभलें ।। शिवशक्तिप्रतीकथिलें ॥ धर्मराजेंतेंपूजिलें ।। बापरखुमादेविवरविलें ॥ तेंविटेवरीदाबिलें ।।