पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/199

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१ अंक ५ वा. तोहाविठोबानिधान ।। ज्याचेंब्रह्मादिकांध्यान ॥ धु० ॥ भक्तिदेखोनिलांचादला ॥ जावनेदीउभाकेला ॥ निवृत्तिदासह्मणेविठ्ठला ।। जन्मोजन्मींनविसंबे ॥ ३ ॥ अहो भावीक सुजन हो, सदापारपूर्ण ।। तोहाजनार्दन ॥ नित्यजपतांनारायण ॥ कोटियागवडतील ॥ एवढेक्षेत्र पांडुरंग ॥ तेथेउद्धरिलेंहॉत्रिजग ।। आनंदतव्राह्मणयाग ।। कोटिकुळेउद्धरती ।। कीर्तनकेलियावाळवंटीं ॥ वेतांवैष्णवांचीभेटी ।। होईलसंसाराचीतुटी ।। चरणरजवंदिता ।। तुळशीच्यामाळा ॥ बालितांहरिदासाच्या गळा ।। तोनभयेकळिकाळा । त्यासीजेव्हाळाहरिविठ्ठल ॥ पंढरीसीजाऊह्मणती ।। तयाकडेयमनपाहती ॥ त्याचेपूर्वजउद्धरती ॥ ह्मणतीवैकुंठाजाऊंआतां ॥ पंढरीसीकीर्तनकरी ॥ पुंडलिकासीनमस्कारी ॥ विट्ठलचरणअंतरींवरी ।। धन्यजन्मतयाचा ।। सकळकुळाचातारकु ॥ तोचिजाणावापुण्यश्लोकु ।। पांडुरंगारंगलानिःशंकु । धन्यजन्मतयाचा ॥ त्यासीअंतींवैकुंठप्राप्ती ।। ऐसेशुकेंसांगितलेंपरीक्षिती ॥ जेजेहरिचरणींभजती ।। तेतेपावतीवैकुंठ ।। अनंतीअनंतवोतलेंसंचीत ।। वैकुंठअद्भुतउभेअसे ॥ तोहाविठोबानिधान ॥ ज्याचेंब्रह्मादिकांध्यान ॥ ध्रु० ॥ बापहो, कल्पनावृक्षामीदेविलें ।। चिंतामणिसचिंतलें।। कामधेनुसीअपेक्षिलें ।। जिण्याजिवविलेंतेंचिहरिरूपपंढरीये ॥ कटावरी ठेवूनिहातजनादावीसंकेत ।। भवजलाब्धीचाअंतइतुलाची ॥ समचरणीच्यावुणाउभापंढरीचाराणा ।। तोआवडेजनामना दुर्लभगेमाये ।। भक्ताकारणेयेणेघेतलीसेआळी ।। दहागर्भवासससिलेवनमाळी ॥ पुंडलिकेभरेतारिलेंविश्वजन ॥ वैकुठिचमूर्तिआणलीपंढरपूरपाटणा ॥ तेहाविठोबानिधान ।। ज्याचेंब्रह्मादिकांध्यान ॥ ध्रु.॥ अहो सुजनहो, विठ्ठलुनाहजयेशरीरी ।। वायाकागाजन्मलेसंसारीं ।। विडलु