पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/2

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( शाहूनगरवासी नाटक मंडळीचे विनंतीवरून लिहिलेलें, ) श्रीज्ञानेश्वरमहाराज ( भक्तिरसपर व ऐतिहासिक नाटक.) ०७२जो ज्ञानराज भगवान् श्रवणीं सुज्ञान दे, बदे वाचा; । अवतार गमे अकरावा कां सुज्ञान देवदेवाचा ॥ १ ॥ मोरोपंत, विनायक त्रिंबक मोडक * मौन यौवना' * श्रीविक्रमादित्य भाग, १।२’ ‘राणा भीमदेव इत्यादि पुस्तकांच्या कर्त्यांपैकी एक व ‘प्रणयविवाह नाटकाचे कर्ते, यांनी लिहिले पुणे येथे आर्यभूषण छापखान्यांत हरी नारायण गोखले यांनी छापून विनायक त्रिंबक मोडक यांनी प्रसिद्ध केले. सोल एजन्ट्रसःसत्पुरुषमालिक प्रकाशक मंडळी, पुणे. सन १९०४. किंमत १ रुपया.