पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/200

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ श्रीज्ञानेश्वरमहाराज. नाहींजयनगरीं ।। तअरण्यजाणीव ।। विलुनींहाजेयदेशीं ।। स्मशानभूमितेपरियेसी ।। रविशशिवीगदिशाजैसी ॥ रसनातेसाविठ्ठलविण ॥ विष्टलावेगळेजितुकेकर्स ।। विठ्ठलावेगळा जितुकाधर्म ॥ विठ्ठलावेगळेवेलतीब्रह्म । तितकाहिश्रमजा - गावा ॥ सच्चिदानंदवन । पंढरियेपरिपूर्ण । करठेवूनियांजवन ॥ वाटपाहेभक्तांची ।? बिइलेविणदेवोह्मणती ॥ तेसंसापुढतीपाती ॥ विलाविणतप्ती । नाहींप्रतीतिविठ्ठलेंविण ॥ सर्वांनाजीश्रेष्ठपुण्यभूमिबैकुंठ । विठ्ठलमूळपीठजगदोद्धारा ।। तोहाविठोबानधान । ज्याचेंब्रह्मादिकांध्यान॥ ध्रु०॥ अहो लोकहो, वाडासायासिमनुष्यजन्मपावाबा ॥ नियालापुरुषार्थतोकावायादवडावा ॥ बाचामनेकरुनिमुरारिवोळगावा ॥ 'व्रतेएकादशीकडनिपरलोकठाकाबा ॥ श्रवणधाणरसनात्वचाआणिलोचनहेतोंदैन्याचींद्वारेंबोळगसीयांचेयांसीचिनपुरेतुजपुरविताकाये ॥ यालागींधरिजेसुआपुलीसोयरेबापा ॥ कवणाचेमायबाप ॥ कवणाचेगणगोत ॥ मृगजळवतवायाजाईलरया॥ विषयांचेलमसुख ॥ बेगडाचीबाहुली ॥ अभ्राचीसावुली ॥ वायांजाईलरया ॥ ज्ञानदेवह्मणेपाहतांपाहले ॥ स्वप्नीचेचेईलेतैसेंहोईलरया ॥ अरेमनारेअरेमनारे ॥ नसंडीनसंडीहरिचरणकमळारे ॥ स्वभीचेधनतेश्नचिनव्हे । मृगजळीचेंजळतेजळचिनव्हे ॥ अश्रीचीछायातेसाउलीनव्हे ॥ ऐसेंजाणोंनियांवेगींधरिजेसुआपुलीसोयरेरया ॥ याहरिभजनेविणतुझेजन्मजातेंवाया ॥ यालागि वैकुंठनाथाच्यातंचितीपारेपायां ॥ बापरखुमादविवराविठ्ठलाचिंतीसीतेणेपावसीतूसुखाचियाराशी या ॥ तोहाविठोबानिधान ॥ ज्याचेंब्रह्मादिकांध्यान ॥ ध्रु० ॥ अहो मायबापहो, उठाउठाजागापाठींभयआलेमोठे ॥ पंढरिवांचुनिदुजाठावनाहींकोठे ॥ तापत्रयअग्नीचालागलावणवा ॥ कवणरिधेआडकवणकरिसावाधावा ॥ देखोनिऐकोनिएकबहिरअंध