पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/210

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२। श्रीज्ञानेश्वरमहाराज. | ज्ञानेश्वरबाळछंदवावाबाळछंदो ॥ रामकृष्णानित्यउदो ॥ हृदय कळिकेभावीभेदो ॥ वृत्तिसहितशरीरनिंदो ॥ नित्यउदोतुझाची ॥ धृ०॥ करचरणेसिइंद्रियवृत्ति ॥ तुझ्याठायींतूचीहोती॥ मीमाझीउरोनेदिकीर्ति ॥ हेदानश्रीपतीमजद्यावें ॥ शांतीदयाक्षमाऋद्धी ॥ हेहिपाहातां मजउपाय ॥ तुझीयानामाचिसमाधी ॥ कृपानिधीमजद्यावी॥१॥ बापरखुमादेविवरुतुष्टला॥ दानघेघेह्मणोनिवोळला ॥ अजानवृक्षपाल्हाईला ॥ मगबोललाविठ्ठलहरी ॥ पुंडलिकेंकैलेंरेकोडे । तेतुवांमागीतलेरेनिवाडे ।। मीतुजहृदयींसांपडे ॥ त्वांकेलेज्ञानदेवा ॥ २ ॥ ज्ञानदेवेंघेतलेंदान ॥ हृदयींधरुनीयांध्यान ॥ समाधीबेस लाानिर्वाण ॥ कथाकीर्तनकरीतु ॥ बाळछंदोबावीसजन्में । तोडिलीभवाब्धींचकर्मे ॥ चंद्रार्कतारांगणे ।। रश्मेदानघेतलाहरी ॥ ३॥ ( नंतर ज्ञानेश्वरमहाराज प्राणापान वायुरोधाने सर्व इंद्रिय बंद करून त्रिकट, गोल्हाट, ओटपीठ, बझरत्र, भ्रमरगुंका व सह दल, इत्यादि पडुचक्राच्यावर जाऊन ब्रह्मतेजांत निमग्न हात इतक्यात दशदिशा प्रफुल्लित होऊन विमानांतून देवगंधवादि ज्ञानेश्वरमहाराजांवर पुष्पवृष्टि करतात. तेव्हां श्रीनिवृत्तिनाथम राज समाधिशिला बंद करितात. त्याबरोबर श्रीज्ञानेश्वरमहा जिच्यांत समरस होऊन गेले अशी भगवान् श्रीविष्णूची मूति काशगंथे वैकुंठभुवनीं जाऊ लागते. सर्व संत या श्रीविष्णु नमस्कार करून, ' ज्ञानदेव विठ्ठल असा गजर करतात. इतव * ज्ञानदेव या चतुराक्षरी मंत्राच्या जाने व ज्ञानदेवदर्शनाने से जीवसि मुक्ति प्राप्त होईल अशी आकाशवाणी होते; व 'ज्ञान जयति ' असा नाद सर्वत्र घमन गेला असतां पडदा पडतो.) ( अंक पांचवा समाप्त. )