पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/42

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ श्रीज्ञा महाज. तू यावेळी प्रतिष्ठानक्षेत्री जाऊन ज्ञानदेवाच्या कंठांत ही तुलसीकाष्ठमाला घाल. आणि त्याने या युगी माझ्या भक्तीचा प्रसार करावा अशी माझी आज्ञा आहे, असा माझा निरोप त्याला सांग ! ज्ञानदेवा, ती ही श्रीपांडुरंशसारूप तुलसीकाष्ठमाळा ( श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे गळ्यत तुलसीकाष्ठम्माळा घालून ) मी तुझ्या गळ्यांत घालीत आहे ! तरी बा ज्ञानदेवा, श्रीविठ्ठलाच्या - ज्ञेप्रमाणे तू श्रीविठ्ठलभक्तीचे माहात्म्य अखिल जगतास सांगून इहपरलोकीं धन्य हो ! ज्ञानेश्वर-श्रीमत्परमहंसांनी अतः आपल्या हातांनीच या माझ्या देहावर तुलसीकाष्ठमाला ठेवून तो श्रीपांडुरंगास अर्पण केला आहे ! तेव्हां आतां, आह्मींसंन्यासघेतला ॥ देहादिकवित्वाकेला ॥ १ ॥ आह्मसंन्यासीसंन्यासी । सदाहों एतेसीं ॥ ध्रु० ॥ चित्तचतुष्टयनिसिले । अान्दतिकदिधलें ॥ २ ॥ ज्ञानचिविज्ञानआलेहात। ।३ नाहीशरीरममता ॥३॥ ब्रह्माहमस्मिशुद्धज्ञान ।। लडिछाअभिमान ॥४॥ बापरखुमादेविवरुविठ्ठल । तचिसबाह्यअभ्यंतरीं असेठाईरया ॥ ५ ॥ अहा श्रीपांडुरंगा, तुझीसेवाकरीनमनोभावे ।। माझैमनोविंदरंगलेवो ॥ १॥ नवसियेनवसीये । साझेनबसीयेवो ॥ पंढरिचे देवते ॥ विठ्ठलेनवसियेः ।। धु० ।। वापरखुमादेवीवरे विठ्ठलेवो ॥ चित्तींचैतन्त नेनेवो॥ ३॥ अहो श्रीपांडुरंगा, तुम्ही या हृदयात असेच निरंतर राहा ! आणि या दीन बालकाच्यातून आपली अनुज्ञा आपणच पुरी करून घ्या ! रामानंद- शाबास ! ज्ञः ना, धन्य आहेस तू ! विठ्ठल पंत आणि अहो मातोश्री, सञ्चालक प्रभूच्या संकेताप्रमाण प्रपंचांतील तुमची इतिकर्तव्य. आता समाप्त झाली आहे. या