पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/46

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ श्रीज्ञानेश्वरमहाराज. निरंतर परमेश्वराचे सोज्वळ नाम मुखी घ्या ! कारण यमराजाचे आपल्या दूतांना असे सांगणे आहे यमधर्मसांगेदूतां ॥ तुह्मीपरिसावी निजकथा ॥ जेथेरामनामवार्ता ॥ तयादेशानवजावें ॥ १ ॥ नामेंमहादोषां हरण ॥ नामैपतीत पावन ॥ नामंकलिमलदहन ॥ भवबंधनमोचक ॥ ध्रु० ॥ जयेदेशींनामवसे ॥ नामश्रवणीं विश्वासे । गातीनाचतीउल्हासें ॥ झणीपाहालतयाकडे ॥ २ ॥ जयेग्रामीहरिपूजन ॥ जयेनगरीहरिकीर्तन ॥ तेथेगेलियाबंधन ॥ तुह्मीपावालत्रिशुद्ध ॥ ३॥ जये देशगरुडटका ॥ कुंचेध्वजाणिपताका ॥ जेथेसंतजन आइका ॥ तयादेशानवजावें ॥ ४ ॥ आणिकएकऐकारे विचारु ॥ जेथेरामनामाचागजरु॥ तेथेंबापरखुमादेवि वरु ॥ तयाबळेनागविती ॥ ५ ॥ (पडदा पडतो.)