पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/5

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. ~- तिन्हीदेवजैसेपरब्रह्मचैसे ॥ जगींसूर्य जैसेप्रकाशले ॥ २ ॥ धन्यतोनिवृत्तिधन्यतोसोपान ॥ धन्यहानिधानज्ञानदेव ॥ २॥ उपजतोचिज्ञानवर्नमाणोनी ॥ आलेलोटांगणचांगदेव ।। ३ ।। संस्कृताचीगांठीउबडोनीज्ञानदृष्टी ॥ केलासे मराठी गीतादेव ।।४।। प्रत्यक्षपैठणीभटीकेलावाः ॥ रेडबासुखवेदवोलाविला ॥ ६॥ नामाह्मणेतर्वसुकृतेलाने । एकवेळांजाईनेभलकापुरः ॥ ६ ।। नामदेव. गीतेवरिलटिका ॥ जैसेओगरिलेंका ॥ १ ॥ रत्नताटामाजी ॥ जैशीपियेलकांनी ॥ २ ॥ माझ्याज्ञानियावांचूनी । ह्मणेनामयाची जनी ॥ ३ ॥ जनाबाई. सर्वसुखाचीलहरी ॥ ज्ञानाबाईअलंकापुरीं ॥ १ ॥ शिवपीठ जुनाट । ज्ञानाबाईतेयेमुगुट ॥ २ ॥ वेदशास्त्रदंती ग्वाही ॥ ह्मणतीज्ञानावाईआई ॥ ३ ॥ ज्ञानाबाई चेचरणीं ॥ शरणएकाजनार्दनीं ॥ ४ ॥ ज्ञानेश्वरापाठीं। जो वोवी करील महादी । तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली ॥ १ ॥ एकनाथ. जयाचियेद्वारींसोन्याचापिंपळ ॥ अंगऐसेंबळरेडाले ॥ १ ॥ कलतेकायनव्हेमहाराज ॥ परिपाहेबीजशुद्धअंगीं ॥ २ ॥ जेणेघातलीमुक्तीचीगवांदी ॥ मैळविलोमांवैिष्णवांची ॥ ३ ।। तुकाह्मणेतेथेसुखाकायउणें ॥ राहेसमाधानेचित्ताचिया ॥ ४ ॥ तुकाराम. तारावया जन सनत्र । पुन्हां अवतरला रमावर । गीतार्थ केला साचार । तो ज्ञानेश्वर जगद्गुरु ॥ १ ॥ श्रीधर. तिचे पुत्र कन्या एक । ऐसी संतती होता देख । ऐकतां नामें सकळिक । होती पावन जडमुढ ॥ १ ॥ प्रथम अवतार मृडानीपती । त्याचे नाम ठेविलें निवृत्ति । विष्णु अवतार जन्मला क्षिती । तया ह्मणती ज्ञानदेव ॥ २ ॥ महीपति.