पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/54

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ श्रीज्ञानेश्वरमहाराज. आचमनं टाकून एकदां चार चांस पोटांत लोटा ! वाळ्था धर रे त्यांच्या हाताला. वाळ्या -( गोपाळयंतांचे दंडात धरून ) बावा, उठा, उठा. आगा तो वीग आणि त्या चिपळ्या इकडे; ह्मणजे मी देत त्या मागच्या आडांत टाकून ! म्हाळसा- ( गोपाळपंतांचे दंडास धरून ) उठा ! उठा ! उठा ! उठा हो उठा आतां ! ( गोपाळपंतांस व व्या व म्हाळसाबाई दंडाला धरून उठवितात व त्यांना घरांत घेऊन जातात. ) गोपाळ०- ( घरांत जातां जातां ) मुखविठ्ठलालतां ।। गेलीसंसाराचीचिंता ।। १ ।। मज विठ्ठलसंपत्ति ।। तोचिसर्वसुखशांति ।। २ ।। साहाकारी दीनबंधु ॥ पैलनेईभवसिंधु ॥ ३ ॥ | ( सर्व निघून जातात. ) प्रवेश दुसरा. स्थळ- ह्माळसापूर अथवा निवास ( नेवासें ) क्षेत्र. क्षेत्रस्थ सच्चिदानंदबाबा यांच्या घरासमोरील अंगण. ( सच्चिदानंदया। मृत झाले असून त्यांची स्त्री सावित्री बाई सती जाण्यास निघाली अहे. तिला बोळविण्याकरितां स्त्रिया व पुरुष जमा झाले अहे न. स्त्रियांनी हातांत सौभाग्यवायने घेतलेली आहेत. पुरुषांतील एक गृहस्थ ऋग्णंभट, यस सत जाणा-या सावित्रीबाईची बहीण राधाबाई ह्मणते. ) राधा-भटजी, तुम्हीच सांगा ? आता उरली आहे का कांहीं या आमच्या माईपुढं तोड ? हा तिचा हेकेखोरपणा कांहीं आज चाच नाही हो ! लहानपणापासुन तिचं आपलं हें अस्सं ! ह्मणेन ते करीन ! आजवेरी तिच्यापुढे चालली नाहीं कुणाची मात्रा ! ती आज असल्या प्रसंगी हो कुठली कुणाला भीक घालायला ! .