पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/55

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २ रा. ४५ पण मायेने जळू या आतड्यांना पीळ पडतो, ह्मणून दोन गोष्टी सांगितल्याशिवाय जीव राहात नाहीं भटजी! कृष्णभट- राधाबाहनी, नका अशा डोळ्यांना पाणी आणू ! सावित्रीवहिनींवर आज आकाशाची कु-हाडच कोसळली आहे ! तेव्हां त्यांना या वेळी स्वतः वो शुद्ध का आहे ? सच्चिदानंदबाबांच्या सारखा योग्य पुरुष या झाळसापुरी पुन्हा आमच्या दृष्टीस ६:- वयाचा नाहीं बहिनी ! सावित्रीवहिनी आणि बाबा यांचे परस्परांवर केवढे हो द्वितीय प्रेम ! आणि परमेश्वराने त्याची अरेवर अशा रितीने केली, यामुळे सावित्रीवहिनींना स्वतःचा जीव जड होणे साहजिक आहे, राधावहिनी! राधा०- भटजी, तिचं सर्वस्वच आज बुडालं ! तेव्हा तिला . जिवाचा वैताग येईल, मी नाहीं का ह्मणते ? पण थोडा विवेक नको का करायला ? जगांत रोज थोडक्यांचं का असं होत आहे? पण सगळ्यांनीच कुठे सतीची वाणं घेतली आहेत ? आमच्याच शेजारच्या सीताकाकू नी रामचंद्रपंत ! दोन्ही पिकलेली पानं ! साठीच्या घरांत आलेलीं ! तू आधीं का मी आधी, असं दोन वर्स चाललं होतं नवराबायकोचं भांडण ! पण अग्वेर होतं तेच आलं ना सीताकाकूच्या कपाळीं ? पण त्यांनीं नाहीं केला तो असा अघोचरपणा ? भटजी, पण जक्का हा वादच आटपला आतां ! ती पहा माझी माई पांढरं पातळ नेसून, कपाळाला मळवट भरून, गळ्यांत तुळसीमंजिरीच्या माळा घालन, निवणीचीं लेगी लेवून, नी तळहातावर अग्नि घेऊन, बाबांच्या प्रेतापटं चालण्याकरिता तयार होऊन ओटावरून खाली उतरत आहे!! अग माई, नको ग असा आपला जीव जाळून घेऊ ! तं आतां कांहीं केलंस, तरी एकदां निघून गेलेला प्राण पुन्हा का कुडींत परत येणार आहे ? ( इतक्यांत पडदा वर होऊन वर वर्णन केल्याप्रमाणे सावित्रीबाई तयार होऊन निघालेली दृष्टीस पडते. ओटीवर घोंगडीवर काढलेले सच्चिदानंदवावांचे प्रेतही दृष्टीस पडते. ) | कृष्णाबाई- सावित्रीबाई, विचारानं मनाची थोडी समजूत