पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/73

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २ रा. ६३ ज्ञानेश्वरभवे भवे यथा भक्तिः पादयौस्तव जायते । तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं मे यतः प्रभो ॥ १॥ नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहितायच । जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमोनमः ॥ २ ॥ कायेन वाचा मनसेंद्रियैर्वी बुध्यात्मना वानुसृत स्वभावात्। करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥ ३ ॥ पुंडलीकवरदे हरिवठ्ठल, पार्वतीपते हरहर महादेव, सीताकांतस्मरण जयजयराम. जयजय श्रीनिवृत्तिनाथ महाराज. ( सर्व श्रोते ज्ञानेश्वरीग्रंथाचे पूजन करून पोथीपुढे दक्षिणा ठेवितात व नंतर श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे पूजन करून त्यांचे गळ्यांत पुष्पमाळा घालून, त्यांच्यापुढे देकार ठेवितात, व शेवटी ' जयजय श्रीज्ञानेश्वरमहाराज ' असे ह्मणतात. व ते असा जयजयकार करीत असतां पडदा पडतो. )