पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/74

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. | प्रबेश पहिला. स्थळः-पुणतांबे क्षेत्र. ( ज्यांनी आपल्या मस्तकावर जटाकलापःचा भार धरिला आहे, ज्यांनी आपल्या कपाळावर लालभडक शेंद्राचे पट्टे ओढले आहेत, ज्यांनी गळ्यांत रुद्राक्षाच्या माळा घातल्या आहेत, ज्यांनी आपल्या बाहंना व दंडांला रुद्राक्ष बांधून बाहुरुद्राक्षांत मोराची पिसे, सोवि लीं आहेत, ज्यांनी मूल्यवान् पितांबराने अ पली कमर संचली आहे, ज्यांनी आंगावर व्याघ्रांवर घेतले आहे, ज्यांचे नेत्र इंगळाप्रमाणे आरक्त दिसत आहेत, ज्यांच्याजवळ पायांतील खडावा व हातांतील त्रिशूल आणि भिक्षापात्र पडले आहे, असे महासिद्ध चांगदेव ध्यानस्थ यसले आहेत व त्यांचे शिष्यही त्यांच्याच शेजारी अनेक योगासने मोडून समाधिस्थ झाले आहेत व सिद्धांच्या असमतात अनेक मृतजीव पडले आहेत व शवच्यिा रक्षणार्थ ठेविलेला रक्षक ती शर्वे व्यवस्थितपणे झाकून टाकीत आहे असा पइदा उघडतो.) ( इतक्यांत मुक्ताबाई व श्रीज्ञानेश्वरमहाराज प्रवेश करतात. ) सुक्ता०— आधींतूमुक्तचिहोतासिरेप्राणीया ॥ परिवासनेपापिणीयानाडिलासी ॥ आधचंठवीमगधेईपरी ॥ हरिनामजिव्हारींमंत्रसार ॥ १ ॥ आदिमध्यहरिऊर्ध्वयँ वैकुंठ ॥ जाईलवासनाहरिहोईलप्रगट ॥ धृ०॥ एक तत्वधरीहरिनामगोड ॥ येरतेकाबाडविषयओढी ॥ नामतेसांडीवासनापापिणी ॥ एकनारायणचाडधरी ॥ २॥ मुक्ताईमुक्तलगसांडिलीवासना ॥ मुक्तामुक्ती राणाहारिपाठे ॥ नामाचेनिघोटेंजळतीपापराशी ॥ नयेतीगर्भवासींअरेजना ॥ ३ ॥