पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/95

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. ८५ आहे ॥ अवघाचे जो ॥ ३॥ सोने सोनेपणा उणें ॥ न येतांचि झाले लेणे ॥ तेव न बेंचतां जग होणें ॥ अंगें जया ।। ४ ।। कल्लोळ केचुक ॥ न फेडता उघडे उदक ॥ तेवि जगेसी सम्यक् ॥ स्वरूप जो ॥ ५॥ परमाणुचिया मांदिया । पृथ्वीपणे न वचेचि वायां ॥ तेवि विश्वस्फूर्ति इयां ॥ झांकवेना जो ॥ ६॥ कळांचेनि पांघुरणे ॥ चंद्रमा हरप नेणे ॥ का वन्हीं दीपपणे । आन नोहे ।। ७ ॥ ह्मणोनि अविद्यानिमित्तें ॥ दृश्य द्रधृत्व वर्ते । तें मी नेणे आइते ॥ ऐसेंचि असे ॥ ८ ॥ जेवि नाममात्र लुगडे ॥ येहवीं सुतचि ते उघडे ॥ का माती मृद्भाडे ॥ जयापरी ।। ९ । तेवि द्रष्टा दृश्य दशे ॥ अतीत मात्र जे असे । तेचि द्वष्टा दृश्य मिते ॥ केवळ होय ॥ १०॥ अलंकार येणे नामें ॥ सिजे निखिल होने ॥ नाना अवयव संभ्रमे ।। अवयवियां जैव ॥ ११ ॥ तेवि शिवेनी पृथ्वीवरी ॥ भासती पदार्थाचिया परी ॥ प्रकाशे ते एकसरी ॥ संवित्ति हे ॥ १२॥ नाहीं ते चित्र दाविती ॥ परि असे केवळ भिंती ॥ प्रकाशे ते संवित्ति ॥ जगदाकारें ॥१३॥ बांधियाचिया मोडी ॥ बांधा नहोनि गुळाची गोडी ॥ तयापरि जगपरवडी ॥ संवित्ति जाणा ॥ १४ ॥ घडियेचेनि आकारें ॥ प्रकाशिजे जेवि अंबरें । तेंवि विश्वस्फूर्ति स्फुरे ॥ स्फूर्तिचि हे ॥ १५ ॥ न लिंपता सुखदुःख ।। थेणे आकारे क्षोभोनि नावेक ॥ होय आपणिया सन्मुख ॥ आपणच जो ॥ १६॥ तया नांव दृश्याचे होणे ॥ संवित्ति दृट्टत्वा आणिजे तेणें ॥ बिंबा बिंबत्व जालेपणे । प्रतिबिंबाचेनि ॥ १७॥ तेवि आपणचि आपुला पोटीं ॥ आपणया दृश्य दावित उठी ॥ द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी ॥ मांडे ते हे ।। १८ ॥ सुताचिये गुंजे ॥ आत बाहेर नाहीं दुजें ॥ तेंवि तिनपणेवीण जाणिजे ॥ त्रिपुटि हैं ॥ १९ ॥ नुसधै मुख जैसे॥