पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/96

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीज्ञानेश्वरमहाराज, देखिजतसे दर्पणमिसें ॥ वायांचि देखणे ऐसें ॥ गमों लागे ॥ २० ॥ तैसें न वचता भेदा ॥ संवित्ति गमे त्रिधा ॥ हेंचि जाणे प्रसिद्धा ॥ उपपत्ति इया ॥ २१ ॥ दृश्याचा जो उभारा ॥ तेंचि इष्टत्व होय संसारा ॥ या दोहीं माजिला अंतरा ॥ दृष्टि पंगु होय ॥ २२ ॥ दृश्य जेधवा नाहीं ॥ तेधवां दृष्टि घेऊन असे काई ॥ आणि दृश्येविण क्रांहीं ॥ द्रष्ट्रव असे ॥ २३ ॥ ह्मणोनि दृश्याचे झालेपणे ॥ दृष्टि द्रभृत्व होणे ।। पुढती तें शेलिया जाणे । तैसोचे दोन्ही ॥ २४ ॥ एवं एकचि झालं तिं होती ॥ तिन्ही गेलिया एकाचे व्याक्तेि ॥ तरी तिन्ही भ्रांति ॥ एकपण साच ॥२५॥ दर्पणाच्या आध शेख । मुख असतांचि असे मुखीं ॥ माजि दर्पण अवलोकीं ॥ आन कांहीं होये ॥ २६ ॥ पुढे देखिजे तेणे बागे॥ देख ऐसे गमों लागे ॥ परी दृष्टीते वाउगें ॥ झकवित असे ॥ २७॥ ह्मणोनी दृश्याचिये वेळे॥ दृश्यइधृत्वावेगळे ॥ वस्तुमात्र निहाळे ! आपणपांची॥२८॥ वायजातविण ध्वान ॥ काष्टजातेविण वन्हीं ॥ तैसे विशेष ग्रासुन ॥ स्वयेंचि असे ॥२९॥ जे ह्मणतां नये कांहीं॥ जाणो नये कैसेही ॥ असतची असे पाहीं॥ असणे जया ॥ ३० ॥ आपुलिया बुबुळा ॥ दृष्टि असोनि अखमडोळा ॥ तैसा आत्मज्ञानी दुबळा ॥ ज्ञानरूप जो ॥ ३१ ॥ जे जाणणेचि की ठाई ॥ नेणणे कीर नाहीं ॥ परि जाणणे ह्मणोनियाही॥ जाणणे कैचें ॥३२॥ यालागीं मौजेंचि बोलिजे ॥ कांहीं नहोनि सर्व होइजे ॥ नव्हतां लाहिजे ॥ कांहींच नाहीं ॥ ३३॥ नाना बोधाचिये सोयरिके ॥ साचपण जेणे एके ॥ नाना कल्लोळ माळिके । पाणि जेवि ॥ ३४ ॥ जे देखि जतेविश् । एकलें देखतेपण ।। हैं असो आपणिया आपण ।। आपणचि जें ॥ ३५ ॥ जे कोणाचे नव्हतेनि असणे ।। जे कोणाचे नव्हत दिसणे ॥ कोणाचे नव्हता भोगणे ॥