पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/97

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३ रा. ८७ केवळ जो ।। ३६ ॥ तया पुत्र तु वटेश्वराचा ॥ रवा जैसा कापुराचा ॥ चांगया मज तुज आपणयाचा ॥ बोल ऐके ।। ३७ ॥ ज्ञानदेव ह्मणे ॥ तुज माझा बोल ऐकणे ॥ ते तळहाता तळीं मिठी देणें ॥ जयापरी ॥३८॥ बोलेचि बोल ऐकि जे ।। स्वादच स्वाद चाखिजे ॥ का उजिवडे देखिजे ॥ उजड़ा जवि ॥ ३९ ॥ सोनिया वरकल सोने जैसा ।। कां मुखामुख हो आरिसा ॥ मज तुज संवाद तैसा ॥ चक्रपाणि ।। ४० ॥ गोडिये आपुली गोडी ॥ घेतो काय न माये तोंडीं ॥ आह्मां परस्परे आवडी ॥ तो पाडु असे ॥४१॥ सखया तुझेने उद्देशें॥ भेटावया जीव उल्हासे ॥ कीं सिद्ध भेटी विसकुसे ॥ ऐसिया बिहे ॥ ४२ ॥ घेवो पाहे तुझे दर्शन ॥ तंव रूपा येवो पाहे मन ।। तेथे दर्शन होय अवजतन ।। ऐसे गमो लागे ॥४३॥ कांहीं करी बोले कल्पी ॥ कां नकार न चले न कल्पी । ये दोन्ही तुझ्या स्वरूप ॥ न घेत उमस् ॥ ४४ ॥ चांगया तुझेनि नांवें ॥ करणे न करणे न व्हावें ॥ हे काय ह्मणो परि न धरवे॥ मीपण हें ।। ४५॥ लवण पाणियाचा थावो ॥ मााज रिघोनि गेलें पाहो ॥ तंव तेचि नाहीं मा फाय घेवो ॥ माप जळा ॥ ४६॥ तसे तुज आत्मयाते पाही। देखो गेलिया मीचि नाहीं ॥ तेथे तु कैचा फाई ॥ कल्पाचयाजोगा ॥ १७ ॥ जो जागोनि नीद देखे ॥ तो देखणेपणा जेवि मुके । ताव तुते देखोनि मी ठाके ॥ कांहीं नहोनी ।। ४८ ।। आधाराचे ठाई । सूर्यप्रकाश तंव नाहीं ॥ परी मी आहे हे कांहीं ।।नवचेचि नेवि॥४९॥ । तेवि तुते मी गिवसी ॥ तेथे कुंपण मीपणेसी ।। उखते। पडे ग्रासी । भेटीचि उरे ॥ ५० ॥ डोळ्याचे भूमिके॥ डोळा चित्र होय कौतुकें ॥ आणि तेणेंचि तो देखे । न डंडळितां ॥५१॥ तैसी उपजत गोष्टी ॥ न फुटता दृष्टि ॥ मीतुंवीण भेटी ॥ माझी तुझी ॥५२॥ आतां मी,