या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
खण ! खण -! ! ! खण ! ! गिहाइकांचा संतोष हा आमचा फायदा. सुती व रेशमी हरजिनसी खण मिळण्याचे एकच ठिकाण महादेव नारायण मुळे, पुणे पेठ बुधवार, चोळखण आळी ३७०. खडी काढण्याचें दुकान. आमच्या दुकानीं सर्व तऱ्हेच्या कापडावर सोनेरी, रुपेरी, रंगीत व सफेत खडी उत्तम व सुबक काढून मिळेल. शंकर तुकाराम खडीवाले, पत्ता - बुधवार पेठ पुणे, चोळखण आळी, नं ३८७ -