पान:श्रीनामदेव मेळ्याचीं पद्यें सन १९२५.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १ ] वसन नाहीं । व्यसन राखी पाठीला । त्राण नुरला प्राण सुटला । स्वस्थ केवीं बैसला ॥ १ ॥ धर्म म्हणतां प्राण तुमचा | वार त्याला झोंबती । यवन ख्रिस्ती हात धुवनी | पाठ त्याची पुरविती ॥ २ ॥ मंदिरांना आग लागे। देव मूर्ती मंगता | जीव असतां दृष्टि बघतां । स्वस्थ केवीं सोसितां ॥ ३ ॥ नायभगिनी अट होती। कां भरा ना बांगडया । पुरुष झाला पिन करितां का मिशा त्या फाकडया ॥ ४ ॥ इंग्रजाचे राज्य असतां । सर्व कैसे ह घडे । चोर सगळे लुटून केले, भारताला नागडे ॥ ५ ॥ पद ९ वें. देशाचे वैरी सारे | देशांत जमले वा रे ॥ ध्रु० ॥ हे म्हणती आम्ही पुढारी। आपसांत मारामारी करण्या करी तयारी | ही बुद्धी कां अशी रे ॥ १ ॥ लेखांत गालीप्रदानें | देश्या तयार होणे यासाठीं लोकीं जगगें । हें देश कार्य का रे ॥२॥ देशांत पक्ष बनती | शत्रु मनांत हसनी । मूर्खोत गणती करती है देशकार्य का रे ॥ ३ ॥ द्वेषाचें मूळ खोडा । एकीस आज जोडा | बेकीचें भूत गाडा । हें देशकार्य बा रे ॥ ४ ॥ धेनुचे प्राण राखा | रोवा स्वराज्यमेखा | गज त्रिलोकी डंका | शिवबाचे ना तुम्ही रे ॥ ५ ॥ पद १० वें. मंगलकारी संकटवारी तव पदीं दे थारा । जन्ममृत्युची चुकवा फेरी बारा ॥ध्रु०॥ गौरीतनय बाळा, कृपाळा, दयाळा