THE KAVYETIHASA-SANGRAHA. THE object of the Kavyetihasa- Sangraha, a monthly Magazine | edited with notes critical and explanatory by Messrs J. B. Modak B. A. and K. N. Sane B. A. is to publish in extenso ( First ) the old Maratha chronicles (Bakhars ) and other doenments bearing on the History of the Maratha chiefs and other princes of the Deccan, and ( Secondly) all the Marathi poems that were not published in the late Sarva-Sangraha and ali Sanskrit poems inclnded neither in the Bombay Sanskrit Series nor in the books published at Calentta or Benares. Each number con- sists of 48 pages, Rooyal 8vo which among the three branches As to the utility and importance are distributed of such a work and the manner in which it has been conducted we beg to refer the public to the favonrable opinions of some of the best Scholars of this presidency published from time to time on the fly-leaves of this Mgazine. It is priced at Rs. 4 As. 6 per annum (advance rate ) including postage. All communications to be addressed to The Manager, Kävyetihāsa- Sangraha, Thana. काव्येतिहास-संग्रह. है उपयुक्त पुस्तक दर महिन्यास निघत असते. यांत जुन्या ) बखरी व दुसरे इतिहाससंबंधी कागद पत्र, माजी सर्व संग्रहांत प्रसिद्ध न झालेली जुनी मराठी काव्ये, व कलकत्ता, मुंबई वगैरे ठिकाणी प्रसिद्ध झाल्या खेरीज मिळणारे संस्कृत ग्रंथ, यांचा संग्रह होत असतो. प्रत्येक प्रकरणावर कठीण स्थली टीपा, अवांतर माहिती, व निरनि- राळ्या प्रतींचे पाठ दिलेले असतात. या पुस्तकाची रायल सांच्याची ४८ पृष्ठे असून १६,१६,१६ अशी पृष्ठे प्रत्येक विषयाकडे दिलेली असतात. हे जीर्ण ग्रंथांचा उद्धार करण्याचे काम किती उपयोगाचें व महत्वाचे आहे व ते कोणत्या रीतीने चालविले जात आहे अशा बद्दल पुष्कळ विद्वान मंडळीचे अभिप्राय वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहेत. हे पुस्तक सर्वांस घेण्यास सुलभ पडावे म्हणून याची किंमत येणेंप्रमाणे ठेविली आहे. ऐन किंमत ८० ६०. वर्षास आगाऊ... ... ४ रुपये ८६ मागाहन: ... ५ रुपये ४८ आगाऊची मुदत पुस्तक घेऊं लागल्यापासून दोन महिन्यांचे आंत समजावी. या पुस्तकासंबंधे हरएक प्रकारचा पत्रव्यवहार ठेवणें तो:- काव्येतिहास-संग्रह व्यवस्थापक, ठाणें या पत्त्यावर ठेवावा.
पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/२२
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही