, न्यत्पश्यति ? ' आत्मैवेदं सर्वे ' ' आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत् ' 'सर्वं खल्विदं ब्रह्म ' इत्याद्या आत्मैक्यप्रतिपादन- पराः श्रुतीः ॥ ६ ॥ अर्थ:--हे सोम्य सत् हेच पूर्वी एक होतें, त्याच्या तोडीचें दुसरे कांहीं नाहीं, त्या ठिकाणी दुसरे कांही दिसत नाहीं, आत्माच सर्व ठिकाणी भरलेला आहे; आत्मा हाच प्रारंभी एकटा होता; हैं दिसतें तें सर्व ब्रह्म वगैरे छांदोग्य वगैरे उपनिषदांतील आत्म्याचें अद्वैत सांगणाऱ्या श्रुती ( मंत्र ) प्रथम समजून द्याव्या. उपदिश्य स ग्राहयेत् ब्रह्मलक्षणम् 'य आत्माऽपहतपाप्मा' यत्साक्षादपरोक्षाद्ब्रह्म क्षाद्ब्रह्म ' 'योऽशनयापिपासे "नेति नेति' अस्थूलमनणु स एप नेति नेति अदृष्टं दृष्ट वि ज्ञानमानंदं ' ' सत्यं ज्ञानमनन्तं ' 'अदृश्येऽनात्म्य ' 'सवा एष महानजआत्मा ' ' अप्राणो ह्यमनाः ' ' साह्याभ्यंतरो ह्यज: ' विज्ञानघन एव ' अनन्तरमबाह्यं ' ● अन्यदेव , 6 तद्विदितादयो अविदितात्' 'आकाशो वै नाम' इत्यादि श्रुतिभिः ॥ ७ ॥ - अर्थः - हा उपदेश करून ब्रह्माची खूण पटवून द्यावी. त्याची ओळख होतांच सर्व पापें जातात. प्रत्यक्ष आणि अपरोक्ष ब्रह्मच आहे. त्याला खायला प्यायला नको. दृश्य वस्तूंपैकी तो कोणचीच नव्हे. त्याच्यापेक्षा मोठें कांहीं नाहीं, त्याच्याहून लहान कांहीं नाहीं. तोच हा, पण ह्या दृश्यापैकी नाहीं. सर्व दृश्य पदार्थाच्या पलीकड- चा, पहाणारा, अनुभवरूप, आनंदरूप, तो सत्य आहे, ज्ञानस्वरूप आहे, त्याला अंत नाहीं. दृश्यापलीकडे असणारा, सर्व जड व चल चस्तूंत असणारा. तोच हा सर्वांत मोठा, जन्मरहित आत्मा होय. " 6
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/१९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही