( १९ ) तस्मात् मृपॅवेवमवादीः ब्राह्मणपुत्रोऽ दोऽन्वयः संसारी प रमात्मविलक्षण इति ।। २९ ।। अर्थ:- सारांश, मी ब्राह्मणाच्या पोर्टी अमक्या कुळांत उत्पन्न झार्लो, हा संसार मला लागला आहे, मी परमात्म्याहून निराळा आहे असें जें तूं ह्मणालास तें खोटें ठरलें. तस्मात् प्रतिषिद्धत्वाद्भेददर्शनस्य, भेदविषयत्वाच कर्मोपादा- नस्य, कर्मसाधनत्वाच्च यज्ञोपवीतादेः कर्मसाधनोपादानस्य परमात्माभेदप्रतिपच्या मातेषेधः कृतो वेदितव्यः कर्मणां तत्सा- धनानांच यज्ञोपवीतादीनां परमात्माभेदप्रतिपत्तिविरुद्धत्वात् । अर्थः - तेव्हां, मेद मानण्याबद्दल शास्त्रांनी प्रतिषेध केला आहे, कर्म करण्याला मूळ भेद मानाबा लागतो, आणि जानवें वगैरे हो सर्व कर्म करण्याची साधने आहेत; त्यावरून कर्मे व त्यांची साधनें जानवें वगैरे हीं परमात्म्याचे ऐक्याचे ज्ञान करून देण्याला जर आड येतात तर परमात्म्याशी ऐक्य होण्याकरतां कमें व त्यांची साधनें ६ी सर्व सोडून देण्यास सांगितले आहे असे समजावें. संसारिणो हि कर्माणि विधीयन्ते तत्साधनानि च यज्ञो- पवीतादीनि । - अर्थः - (जाति वगैरचा अभिमान धरणारे ) संसारी लोक कर्मों करतात व त्याकरितां त्यांची साधनें जीं जानवें वगैरे ती त्यांना लागतात. ( न परमात्मनोऽभेददर्शिनः ) | भेददर्शनमात्रेण च ततोऽ न्यत्वम् ॥ ३० ॥ अर्थ:- ( परमात्म्याशी ऐक्य मानणान्यांना त्या गोष्टी लागत
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/३३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही