पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ७. शानं तेऽहं सचिज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः । यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते ॥२॥ दोन मार्गाची योग्यताहि मोक्ष धर्मात अधिक मानितात. तथापि हे सर्व विवेचन कर्मयोगमाच्या उपपादनाचा पोटभाग आहे, स्वतंत्र नहे, है लक्षात ठेविले पाहिजे. अर्थात गीतेच्या पहिल्या सहा अध्यायांत कर्म, दुसन्या षटकांत भक्ति आणि तिसन्या पदध्यायींत ज्ञान असे गीतेचे जे तीन स्वतंत्र विभाग करितात ते तत्त्वत: खरे नव्हेत. स्थूलमानाने पाहता हे तिन्ही विषय गीतेत आले आहेत, परंतु ते स्वतंत्र नसून कर्मयो- गाची अंगे हाणून त्याचे विवेचन केले आहे, आह्मी गीतारहस्याच्या .१४ व्या प्रकरणांत (पृ. ४५१-४५५) प्रतिपादिले आहे. हाणून येथे त्याची पुनरावृत्ति न करिता सातव्या अध्यायास भगवान कशी सुरुवात करितात ते पाहूं.] श्रीभगवान् ह्मणाले-(१) हे पार्था ! माझ्या ठिकाणी चित्त ठेवून, व माझाच आश्रय करून (कर्म) योग आचरीत असतां तुला माझे यथार्थ हणजे ज्या प्रकारे अथवा विधीने पूर्ण व निःसंशय ज्ञान होईल ते ऐक. (२) विज्ञानासहित हें ज्ञान काही शेष न ठेवितां मी तुला सांगतों में 'जाणिल्याने या लोकी पुनः दुसरे काहीहि जाणावयाचे शिल्लक रहात नाही. । [पहिल्या श्लोकांत “मामाच आश्रय करून " असे शब्द आहेत त्यांच- रून व विशेषतः 'योग' या शब्दावरून पूर्वीच्या अध्यायांतून वर्णिलेल्या सिव यर्थच पुढील ज्ञानविज्ञान सांगितले आहे. स्वतंत्र ह्मणून नव्हे, है उघड होते (गीतार. प्र. १४ पृ. ४५३ पहा). या श्लोकांतच नव्हे तर गीतेत इतरनहि 'मद्योगमाश्रित: ' (गी. १२.११), 'मस्परः' (गी. १८.५७ व ११.५५.), हे शब्द कर्मयोगाला अनुलक्षून आलेले आहेत, व स्यामुळे परमेश्वराचा अश्रय करून जो घोग गीता आचरावयास गी. र...