पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्रोता. अश्वत्थः सर्पवृक्षाणां देवर्षीणां च नारदः । गंधर्वागां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ।। २६ ।। उश्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् । ऐरावतं गजेंद्राणां नराणां च नराधिपम ॥२७ ।। आयुधानामहं वजं धेनूनामस्मि कामधुक् । प्रजनश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८ ।। अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् । पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९ ॥ (२६) सर्व वृक्षांमध्ये अश्वस्थ म्हणजे पिंपळ, व देवर्षांमध्ये नारद गंधीपैकी चिन्नाथ, सिद्धांपैकी कपिलमुनि. (२७) घोड्यांत अमृतमंथनाचे येळी निघालंला उच्चैःश्रवस मी आहे असें जाण. गजेंद्रांपैकीं ऐरावत; व मनुष्यात राजा. (२८) आयुधांत वज्र मी; गाईमध्य कामधेनुमी आहे. आणि प्रजोत्पाद करणारा काम मी आहे; सपोपैकी वासुकि मी आहे. (२९) अणि नागांमध्ये अनंत मी आहे; यादस् म्हणजे जलवासी भूतांत वरुण मी आणि पितरांत अर्षमा मी आहे नियमन करणाप्रांत यम मी. [वासुकि हा सर्वांचा राजा व अनंत म्हणजे 'शेष' हे अर्थ निश्चित असून ते अमरकोशांत व महाभारतांतहि दिलेले आहेत (म. भा. आदि. ३५-३५ पहा ) पण नाग व सर्प यांमधील भेद काय हे निश्चित सांगतां येत नाही. महाभारतांत आस्तिकोपाख्यानांत हे शब्द समानार्थीच योजिलेले आहेत. तथापि या ठिकाणी सर्प व योग या शब्दांनी सर्प या सामान्य वर्गाच्या दोन भिन्न जाति विवक्षित आहेत असे दिसते. श्रीधरटीकेत सर्प सविष व नाग निविष असें म्हटले असून रामानुज भाप्यांत सर्प एक डोक्याचे व नाग अनेक डोश्याचे असा भेद दाखविला आहे. परंतु हे दोन्ही भेद खरे दिसत