पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.२१ श्रीमद्भगवद्गीता. अर्जुन उवाच । दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन । इदानीमस्मि संवृसः सचेताः प्रकृति गतः ।। ५१ ॥ श्रीभगवानुवाच । $$ सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम । देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः ।। ५२ ।। नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया। . शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥ ५३ ॥ भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । शातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ ५४ ॥ वृत्ताच्या धर्तीवर केलेली आहे, व त्यामुळे गीता पुष्कळ प्राचीन - सावी हा सिद्धांत अधिक बळकट होतो. गीतारहस्य परिशिष्टप्रकरण .५11 पहा.] अर्जुन म्हणाला--(५१) हे जनार्दना ! तुमचे हे सौम्य व मनुष्य. देहधारी रूप पाहून भातां मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत् सावध झाला आहे. श्रीभगवान् म्हणाले-(५२) माझे में हैं रूप तूं पाहिलेंस ते पहा- ण्यास मिळणे फार कठिण आहे. देव सुद्धा हे रूप पहाण्याची हमी इच्छा करीत असतात. (५३) सूं जस मला पाहिलेंस तसे वेदांनी, तपामें, दानाने किंवा यशाहि (कोणी) मला पहाणे शक्य नाही. (५४) वळ अनन्यभहीनच हे अर्जुना! याप्रमाणे माझं ज्ञान होणे, मला पहाणे, आणि हे परंतपा! माझ्या ठायाँ सत्याने प्रवेश करणे, शक्य आहे. । भक्तीने परमेश्वराचें प्रथम ज्ञान होते व नंतर शेवटी भक्काचे परमे. श्वराशी तादात्म होते हाच सिद्धान्त पूर्वी ४.९६ पुढे १८.५५ या