पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३.९ अष्टादशोऽध्यायः। अर्जुन उवाच । संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छमि वेदितुम् । हेतुहि तोच आहे. कारण नुसत्या ब्रह्मस्वरूपाचे वर्णन मागें तेराव्या अध्यायांत व त्यापूर्वी हि आलेले आहे. तरसत्' याचा मूळचा अर्थ काय असावा हैं गीतारहस्याच्या नवव्या प्रकरणाच्या अखेर (पु.२४३) सांगितले आहे. 'सच्चिदानंद' हा ब्रहानिर्देश हल्ली प्रचारांत आहे. पण तो न घेता तत्सत्' हा ब्रह्मनिर्देशच ज्या अर्थी येथे घेतला आहे स्या अधों 'सच्चिदानंद' हा ब्रह्मनिर्देशच सामान्य ब्रह्मनिर्देश था रूपाने, प्रायः गीतेनंतर प्रचारांत आला असावा असे यावरून एक । अनुमान निघण्याचा संभव आहे.] याप्रमाणे श्रीमगवंतांनी गाइलेल्या ह्मणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग-झणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील श्रद्धात्रयविभाग नांवाचा सतरावा अध्याय समाप्त झाला. अध्याय अठरावा. [अदरावा अध्याय हा सर्व गीताशास्त्राचा उपसंहार होय. ह्मणक आतापर्यंत काय काय सांगितले याचे या ठिकाणी थोडक्यांत सिंहावलोकन करूं (जास्त माहितीसाठी गीतार.प्र. १४ पहा). स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेले युद्ध सोडून देऊन भीक मागण्यास तयार झालेल्या अर्जुनास आपले कर्तव्य करावयास प्रवृत्त करण्यासाठी गीता उपदेशिली आहे. पहिल्या अध्यायावरून स्पष्ट आहे. गुरुहत्यादि दोषयुक्त कर्म केल्याने आस्म्याचे कल्याण होणार नाही, अशी अर्जुनाची शंका होती. म्हणून आत्म-