पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ श्रीमद्भगवद्गीता. श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्टितात् । स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्विपम् ॥ ४७ ।। सहजं कर्म कौतय सदोषमपि न त्यजेत् । सरिंभा हि दोपेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ ४८ ॥ असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः । - [चातुर्दाप्रमाणं प्राप्त करें निष्काम बुद्धीने किंवा परमेश्वरार्पण बुद्धीने केली म्हणजे ते विराटस्वरूपी परमेश्वराचे एकप्रकारच यजन- पूजनच होते व त्यामुळे सिन्दि मिळत्ये असे सांगितले (गीतार. पृ. ४३५ ). आता या गुणकर्मभेदामुळे जे त्याला स्वभावतःच प्राप्त झाले तें कर्तव्य दुसया एखाद्या दृष्टीने कदाचित् सदोष, अश्लाघ्य, अवघड किंवा अनियहि असू शकेल; उदा. प्रकृतस्थलों क्षत्रियधर्मात हत्या घडत असल्यामुळे तो सदोष वाटेल. तरी अशा वेळी मनुष्याने स्वधर्म सोडून देऊन दुसरा धर्म पत्करावा (मी. ३.३५), किंवा काही झाले 'तरी स्वकर्मच करावे, आणि करावे म्हटल्यास कम करावं याचं उत्तर

या अध्यायांत प्रथम (१८.६) यज्ञयागादि कर्मास अनुलक्षुन जो न्याय

सांगितला त्याच्याच अनुरोधाने आतां सांगतात---] (५७) परक्याचा धर्म सुखाने आचरितां आला तरी त्यापेक्षा आ- पला धर्म म्हणजे चातुर्वण्र्यविहित कर्म विगुण म्ह० सदोष असले, तरी तेंच अधिक श्रेयस्कर आहे; आपले स्वभावसिद्ध म्हणजे गुणस्वभावानु. रूप निर्मिलेल्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेने नियमित झालेले कर्म करीत असता त्यांत (कोणतेहि) पाप लागत नाही. (४८) जे कर्म सहज म्हणजे जन्म- तःच गुणकर्मविभागामुळे नियत आहे, ते सदोष असले तरी हे कौंतेया ! (कधाहि) सोडूं नये. कारण धुराने ज्याप्रमाणे विस्तव त्याप्रमाणे सर्व आ- रंभ म्हणजे उद्योग (कोणत्या ना कोणत्या तरी) दोषाने व्यापिलले अस.