पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ श्रीमद्भगवद्गीता केले आहे, आणि कित्येकदा मुळातीलच शब्द कायम ठेवून व पुढे "म्हणजे अमुक" असा त्याचा मराठीत अर्थ देऊन लहानसाहान टिपा देण्याचे काम भाषांतरीतच उरकून घेतले आहे.